पारदर्शक टॉप घालून आलिया भट्टने दाखवले बेबी बंप, नणंद करीना कपूरने केली अशी कमेंट, म्हणाली; रणबीरने चांगलीच मेहनत…

By Viraltm Team

Published on:

आलिया भट्ट प्रेग्नंसीदरम्यान अपकमिंग ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान आलिया फक्त आपल्या प्रेग्नंसी लुकमुळे चर्चेमध्ये नाही तर तिच्या बेबी बंपमुळे देखील खूप चर्चेमध्ये आहे. यादरम्यान आलियाने सोशल मिडीयावर ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जसे पिंक कलरचा पारदर्शक ड्रेस घालून पोहचली तसे तिची नणंद करीना कपूर खानने अशी कमेंट केली कि लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. खास गोष्ट हि आहे कि करीनाशिवाय रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा कपूरने देखील या फोटोवर कमेंट केली आहे.

आलिया भारत प्रेग्नंसीदरम्यान एकापेक्षा एक ड्रेसेस घालून कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. पण यावेळी आलिया ढील्ला पिंक कलरचा पारदर्शक टॉप घालून जसे कॅमेऱ्या समोर आली तेव्हा तिचा हा लुक खूपच चर्चेमध्ये आला. खास बाब हि आहे कि आलियाने यादरम्यान कॅमेऱ्या समोर रणबीरसोबत जबरदस्त पोज दिल्या.

आलियाने आपल्या या लुकचे फोटोज तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. आलियाने फोटो शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिले, प्रकाश लवकरच येणार आहे तोही दोन आठवड्यामध्ये ९ सप्टेंबर ब्रह्मास्त्र. आलियाच्या या फोटोजवर करीना कपूर खानने कमेंट करून लिहिले आहे, ग्लो आणि ब्यूटी यासोबत तिने हार्टचा आयकॉनही शेअर केला आहे.

ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकत्र पाहायला मिळणार आहेत. खास बाब हि आहे कि पहिल्यांदाच दोघे चित्रपटामध्ये स्क्रीन शेयर करणार आहेत. या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर रिलीज झाले आहेत. ज्यावर चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटामध्ये या दोघांशिवाय अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन देखील मुख्य भूमिकेत आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

Leave a Comment