सैफ अली खानला आज संपूर्ण जगामध्ये ओळखले जाते आणि सैफ अली खानची खूप इज्जत केली जाते. सैफ अली खानने बॉलीवूड जगतामध्ये आतापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये खूपच नाव, पैसा आणि इज्जत कमवली आहे आणि त्यामुळेच करीना कपूर आज तिच्या करीयरच्या शिखरावर पोहोचली आहे.
सैफ अली खान सध्या त्याची दुसरी पत्नी करीना कपूरमुळे खूपच चर्चेमध्ये असतो. नुकतेच करीना कपूरने एक मोठा खुलासा केला आहे. जो हा आहे कि सैफ आली खानसोबत लग्न केल्यानंतर ती काही अटींवर चित्रपटांमध्ये काम करते. असे यामुळे कारण जेव्हा करीनाचे लग्न झाले नव्हते तेव्हा ती कोणत्याही अटीशिवाय चित्रपट करत होती.
करीना कपूरने तिच्या फिल्मी करियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. सध्या ती आपल्या पर्सनल आयुष्यामुळे खूप चर्चेमध्ये असते. तथापि करीना कपूरने बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केल्यापासून जेव्हा देखील एखादा चित्रपट साईन करते आहे तेव्हा त्याअगोदर ती एक अट ठेवते आणि त्यानंतरच ती चित्रपट साईन करते.
करीना कपूरच्या या अटीला जबाबदार तिचा पती सैफ अली खान आहे. करीना कपूर ज्या अटीवर चित्रपटामध्ये काम करते ती अट हि आहे कि ती चित्रपटामध्ये कोणताही रोमांटिक सीन करणार नाही. किंवा असा कोणताही सीन करणार नाही कि ज्यामुळे तिला पुरुषाच्या खूप जवळ जावे लागेल. ज्यावरून हे सिद्ध होते कि ती पती सैफ अली खानशिवाय इतर कोणालाही जवळ येऊ येण्याची परवानगी देत नाही.