करीना कपूर म्हणाली माझ्यासाठी पुरुषांच्या प्राईव्हेट पार्टचा आकार मोठा…

By Viraltm Team

Published on:

करीना कपूर आणि सैफ आली खानची जोडी बॉलीवूड इंडस्ट्रीमधील सर्वात बेस्ट जोडींपैकी एक आहे. करीना कपूर आणि सैफ अली खानने पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले होते. करीना आणि सैफच्या लव्ह स्टोरीची सुरुवात अशी झाली होती. करीन कपूर आणि सैफ अली खान नेहमी फॅमिली गोल देताना पाह्यला मिळत होता. करीना कपूर आणि सैफ अली खानच्या लव्ह स्टोरीची सुरुवात टशन चित्रपटाच्या शुटींग दरम्यान सुरु झाली होती.

सैफ अली खान आणि करीना कपूर टशनच्या शुटींगशिवाय खूप भेटायचे. तो नेहमी प्राईव्हेट पार्टी ठेवायचा ज्यामध्ये त्यांना भेटण्याची संधी मिळायची. २०००९ मध्ये करीना कपूर आणि सैफला नात्याला एक वर्ष झाला होते. तेव्हा अभिनेत्याने आपल्या हातामध्ये करीनाच्या नावाचा टॅटू काढला होता. करीना च्या नावाचा टॅटू काढण्याची गोष्ट समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती.

सध्या करीनाचा एक जुना मुलाखतीचा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पुरुषांच्या प्राईव्हेट पार्टवर बोलतान दिसत आहे. कॉफी विथ करणमध्ये ती एकदा अभिनेता इमरान खानसोबत पोहोचली होती आणि यादरम्यान करणने तिला खूपच कंट्रोवर्सियल प्रश्न विचारले होते. रॅपिड फायर राउंड दरम्यान करणने करीनाला अनेक प्रश्न विचारले पण करीनाने त्याचे उत्तर देण्यास नकार दिला. तथापि नंतर करणने तिची समजूत काढल्यानंतर ती खेल्यास तयार झाली.

करणने करीनाला विचारले कि तुझ्यासाठी साईजला महत्व आहे का? यावर करीना थोडा वेळा शांत झाली तेवढ्यात इमरान खान म्हणाला कि याचे उत्तर मला देखल ऐकायचे आहे. थोडा वेळ विचार केल्यानंतर करीनाने उत्तर दिले कि होय माझ्यासाठी साईज महत्वाचे आहे. करीनाचे उत्तर खूपच व्हायरल झाले होते. तथापि अभिनेत्रीला यावरून काहीच फरक पडला नव्हता.

करण जोहर नेहमीच चर्चेमध्ये असतो. सध्या तो कॉफी विथ करण च्या ७ व्या सीजनमध्ये चर्चेमध्ये आहे. तसे तर हा सीजन गेल्या सीजनपेक्षा जास्त लोकप्रिय झाला नाही. याचे एक कारण हे देखील होते कि सीजनमध्ये कोणतेही विवाहित प्रश्न विचारले गेले नाहीत. जेव्हा पहिल्या सीजनमध्ये करणने अनेकवेळा हद पार केल्या तेव्हा त्याचे उत्तर देण्यास स्टार्स देखील लाजेने मान खाली घालायचे.कॉफी विथ करणचा एक जुना विवादित किस्सा सांगणार आहोत. वास्तविक या शोच्या एका एपिसोडमध्ये करीना कपूर आली होती तिच्यासोबत अभिनेता इमरान खान देखील होता. शोच्या रॅपिड फायर राउंडमध्ये करणने करीना आणि इम्रानला से क्सशी संबंधित अनेक वैयक्तिक प्रश्न विचारले.

प्रथम इमरानने याची उत्तरे सहज दिली पण जेव्हा करीनाची वेळ आली तेव्हा करण जास्तच पर्सनल झाला. एक मुमेंट अशी देखील आली जेव्हा करीनाने कोणत्याहि प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार दिला. पण नंतर करणने तिला समजावल्यानंतर ती रॅपिड फायर राऊंड खेल्यास तयार झाली.

करणने करीनाला शोमध्ये पुरुषांच्या प्राईव्हेट पार्टबद्दल प्रश्न विचारले. त्याने विचारले कि तुझ्यासाठी साईज किती महत्वाची आहे. हा प्रश्न ऐकल्यानंतर करीना दंग झाली. ती काही वेळ शांत झाली. तिच्या बाजूला बलेल्या इमरानने म्हंटले कि या प्रश्नाचे उत्तर मलादेखील ऐकायचे आहे. नंतर करीनाने विचार करून म्हंटले कि होय माझ्यासाठी साईज महत्वाची आहे.करीनाचे हे उत्तर ऐकल्यानंतर प्रत्येकजण हैराण झाला होता. तिचे हे उत्तर अनेक दिवस मिडियामध्ये चर्चेत राहिले होते. तथापि करीनाला या वादाने काहीच फरक पडला नाही. ती आपली लाईफ बिनधास्तपणे जगते.

करीना आपल्या पर्सनल लाईफविषयी बोलताना म्हणाली कि माझ्या लाईफमध्ये अनेक पुरुष आले आणि गेले. यामध्ये शाहिद कपूर आणि सैफ अली खानसोबत तिचे रिलेशन सर्वात चर्चेत राहिले. शाहिद सोबत काही वर्षे रिलेशनमध्ये राहिल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. तर सैफसोबत करीनाने २०१२ मध्ये लग्न केले.

Leave a Comment