बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये झिरो फिगरचा ट्रेंड आणणारी करीना कपूर ४२ वर्षाची झाली आहे. २१ सप्टेंबर १९८० रोजी मुंबईमध्ये जन्मलेली करीनाने आपल्या करियरमध्ये अनेक चढ-उतार पाहिले. फ्लॉप चित्रपटापासून आपल्या करियरची सुरुवात करणारी करीनाला इतक्या सहजपणे सफलता मिळाली नाही. सतत अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर ती एक सफल अभिनेत्री बनली होती. करीना आपल्या कामासोबत कॉन्ट्रोवर्सीजमध्ये देखील नेहमी बनून राहिली. तिच्यासंबंधी अनेक अफवा देखील आहेत ज्या ऐकल्यानंतर कोणाचेही डोके चक्रावून जाईल.
या अफवांमध्ये एक अफवा हि देखील आहे कि ९ वी मध्ये शिकत असताना करीना प्रेग्नंट राहिली होती. या प्रकरणाबद्दल करीनाच्या घरच्यांनी किंवा तिच्यासंबंधी कोणत्याही सोर्सने याबद्दल काहीच वक्तव्य केले नाही. यासंबंधी एक किस्सा हा देखील आहे कि १४ व्या वर्षी करीना एका मुलावर प्रेम करू लागली होती.
करीना कपूर जिथे आपल्या से क्सी आणि बोल्ड अदांसाठी फेमस आहे तिथे तिच्यासोबत अनेक वाद देखील जोडले गेले आहेत. तिने जिथे इंडस्ट्रीमधील अनेक सेलेब्ससोबत पंगा घेतला तर फक्त १४ व्या वर्षी एका मुलाच्या प्रेमात पडली होती आणि त्याच्यासाठी ती काहीही करण्यास तयार होती.
करीनाने याबद्दल एका मुलाखतीमध्ये स्वतः खुलासा केला होता. तिने सांगितले होते कि जेव्हा ती १४ वर्षाची होती तेव्हा एका मुलाच्या प्रेमात पडली होती. पण मम्मीला तो मुलगा आवडला नव्हता. मम्मीला मी त्याला भेटलेले देखील आवडत नव्हते. ती मुलाखतीमध्ये हे देखील म्हणाली कि सिंगल मदर असल्यामुळे मम्मीची इच्छा नव्हती ती मी हे सर्व करावे. अशामध्ये ती फोन एका खोलीमध्ये बंद करून ठेवत होती. कारण मी त्या मुलासोबत बोलू नये. एकदा एक किस्सा करीनाने मुलाखतीदरम्यान सांगितला होता कि मम्मी जेव्हा एकदा डिनर करण्यासाठी बाहेर गेली होती तेव्हा मी चाकूने कुलूप काढले आणि त्या मुलासोबत बोलले होते. इतकेच नाही तर मी त्या मुलासोबत घरामधून पळून जाण्याच्या देखील प्लान बनवला होता. जेव्हा मम्मीला याबद्दल माहिती झाले तेव्हा तिने मला देहरादूनच्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले.
करीना कपूर ऋतिक रोशनसोबत कहो ना प्यार है चित्रपटामधून डेब्यू करणार होती. तिने काही सीन शूट देखील केले होते. पण तिच्या आईने दिग्दर्शक राकेश रोशनसमोर एक अशी अट ठेवली कि जी ते मानायला तयार नव्हते आणि शेवटी करीनाला चित्रपट सोडवा लागला. बबिता चित्रपटामध्ये जास्तच लक्ष देऊ लागली होती. ती तिच्या हिशेबाने मुलीला रोल देऊ इच्छित होती आणि असे होऊ शकले नाही. यानंतर करीनाने अभिषेक बच्चनसोबत रिफ्यूजी चित्रपटामधून डेब्यू केला जो सुपरफ्लॉप झाला होता. करीनाला २००१ मध्ये आलेल्या कभी खुशी कभी गम चित्रपटामधून सफलता मिळाली. तथापि हा एक मल्टी स्टारर चित्रपट होता. यानंतर करीनाने सतत १० चित्रपट फ्लॉप दिले आणि नंतर तिला २००४ मध्ये आलेल्या ऐतराज चित्रपटामधून चांगली सफलता मिळाली. चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता.
करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने अजनबी, यादें, अशोका, मुझसे दोस्तों करोगे,, खुशी, युवा, देव, पिदा, हलचल, बेवफा, क्योंकि, ३६ चाइना टाउन, ओमकारा, डॉन, जब वी मेट, गोलमाल ३, हीरोइन, सिंघम रिटर्न, बजरंगी भाईजान, बॉडीगार्ड, गुड न्यूज, लाल सिंह चड्ढा सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
View this post on Instagram