करण जोहरने विचारला करीनाला पुरुषांशी संबंधित खासगी प्रश्न, अभिनेत्री म्हणाली; माझ्यासाठी साईज…

By Viraltm Team

Published on:

जेव्हा जेव्हा उघडपणे बोलण्याचा मुद्दा येतो तेव्हा करीना कपूरचे नाव पहिल्यांदा समोर येते. तिने प्रत्येकवेळी आपल्या मनातील गोष्ट बेधडकपणे बोलून दाखवली आहे आणि यामुळे तिला अनेकवेळेला समस्यांचा सामना करावा लागला आहे. एकदा तर तिने पुरुषांच्या प्राईव्हेट पार्टबद्दल करण जोहरच्या शोमध्ये म्हंटले होते. ज्यानंतर लोक खूपच हैराण झाले होते. करण जोहर आणि करीना कपूर दोघे खूपच चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या बॉन्डिंगच्या चर्चा बॉलीवूडमध्ये नेहमी होत राहतात आणि जेव्हा देखील करण जोहरच्या शोमध्ये ती येते तेव्हा खळबळ उडवून देते.

करण जोहरचा टॉक शो कॉफी विथ करण मनोरंजन जगतामधील सर्वात विवादित टॉक शो मानला जातो. या शोमधून अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत ज्याने सोशल मिडियावर खूपच खळबळ उडवून दिली आहे आणि यामधीलच एक मुलाखत करीना कपूरची आहे. जेव्हा ती पुरुषांच्या प्राईव्हेट पार्टवर बोलली होती.

कॉफी विथ करणमध्ये ती एकदा अभिनेता इमरान खानसोबत पोहोचली होती आणि यादरम्यान करणने तिला खूपच कंट्रोवर्सियल प्रश्न विचारले होते. रॅपिड फायर राउंड दरम्यान करणने करिनाला अनेक प्रश्न विचारले पण करीनाने त्यांची उत्तरे देण्यास नकार दिला होता. मात्र करणने समजावल्यानंतर ती खेळायला तयार झाली.

करण जोहरने करीना कपूरला विचारले होते कि साईज मॅटर करतो का ? याचे उत्तर देताना करीना थोडा वेळ शांत झाली होती. तर इमरान खानने म्हंटले होते कि याचे उत्तर ऐकायचे आहे. थोडा वेळ विचार केल्यानंतर जेव्हा करीनाने याचे उत्तर दिले कि तिच्या साईज मॅटर करतो. करीनाचे हे उत्तर खूपच चर्चेमध्ये आले होते. तथापि अभिनेत्रीला याने काहीच फरक पडला नव्हता.

कॉफी विथ करणचे सात सिझन आले आहेत. नुकतेच करणा जोहरच्या या टॉक शोचा शेवटचा एपिसोड रिलीज झाला होता. करण जोहरचा हा सिझन इतर सिझनप्रमाणे धमाकेदार राहिला नाही. यावेळी इतकी जास्त कॉन्ट्रोवर्सी या शोमध्ये झाली नाही.

Leave a Comment