करण जोहरने जगासमोर उघड केले काजोलचे ‘डर्टी सिक्रेट’, ऐकून अजय देवगणला लागला ४४० व्होल्टचा झटका…

By Viraltm Team

Published on:

झलक दिखला जा १० च्या नवीन एपिसोडमध्ये बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि करण जोहर मस्ती करताना पाहायला मिळणार आहेत. करण जोहर खूपच घट्ट मित्र आहे. काजोलच्या प्रत्येक सिक्रेटची माहिती असलेला करण डांसिंग शोच्या मंचावर बेस्टफ्रेंड काजोलची पोलखोल करताना पाहायला मिळणार आहे. करण जोहर झलक दिखला जाच्या मंचावर अभिनेत्रीच्या क्रश बद्दल खुलासा करताना दिसणार आहे.

झलक दिखला जा १० चा नवीन प्रोमो नुकतेच रिलीज झाला आहे. डांसिंग शो च्या प्रोमोमध्ये काजोल आणि करण जोहर स्टेजवर एकत्र पाहायला मिळणार आहेत. काजोल आपल्या अपकमिंग सलाम वेंकीच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती.

झलक दिखला जाच्या मंचावर काजोल आणि करण जोहर एक गेम खेळताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये पाहू शकता कि मनीष पॉल करण जोहरला विचारतो कि काजोलचे अजय देवगनला सोडून कोणत्या सुपरस्टारवर क्रश होते.

मनीष पॉलच्या या प्रश्नावर प्रोमोमध्ये करण जोहरला एक स्लेटवर काहीतरी लिहिलेला पाहले जाते. करण जोहर स्लेट फिरवताच त्यावर बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचे लिहिलेले पाहायला मिळते. हे नाव पाहिल्यानंतर काजोलचे एक्सप्रेशन्स बदललेले पाहायला मिळतात.

स्लेटवर अक्षय कुमारचे नाव पाहिल्यानंतर काजोल जोर जोरात हसू लागते. मनीष पॉल देखील यावर मस्ती करण्याची संधी सोडत नाही आणि सिंघमची स्टाईल करत म्हणतो कि, हि गोष्ट अजय सरला माहिती झाली…ज्यावर काजोल पुन्हा जोरजोरात हसू लागते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

Leave a Comment