करण जौहरने विचारले – एक्स बॉयफ्रेंडसोबत ‘से क्स’ केला आहे का ? जान्हवी कपूर म्हणाली; मी पाठीमागून…

By Viraltm Team

Published on:

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर बॉलीवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवीने बॉलीवूडमध्ये अल्पावधीतच आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. २५ वर्षीय जान्हवी चार वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे.

जान्हवी आपल्या फिगरमुळे देखील चाहत्यांमध्ये खूप चर्चेमध्ये असते. सोशल मिडियावर देखील तिची चांगलीच फॅन फॉलोइंग आहे. जान्हवीची पर्सनल लाईफ कधीच लपून राहिलेली नाही. एक काळ होता जेव्हा ती एका मोठ्या व्यावसायिकाच्या मुलाच्या नातू आणि देशातील सुप्रसिद्ध राजकारणीच्या नातूला डेट करत होती.

नुकतेच जान्हवी कपूर प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जौहरच्या शोमध्ये पोहोचली होती. कॉफी विथ करण ७ मध्ये जान्हवीने तिची दोस्त आणि अभिनेत्री सारा अली खानसोबत एंट्री केली होती. यादरम्यान दोघींच्या पर्सनल लाईफसंबंधी अनेक गुपिते उघड झाली. तर करणने जान्हवीच्या से क्स लाईफबद्दल देखील पश्न विचारला.

सारा आणि जान्हवीला करण जौहरने अनेक प्रश्न विचारले होते. तर जान्हवीला करणने विचारले होते कि ती तिच्या एक्ससोबत शारीरिक संबंध बनवेल का ? या प्रश्नावर जान्हवीने उत्तर दिले नाही. पण तिने करण जौहरला म्हंटले कि नाही मी पाठीमागे जाऊ शकत नाही. पाठीमागे म्हणजे भूतकाळामध्ये.

जान्हवीसोबत करणने साराला देखील अशाच प्रकारचा प्रश्न विचारला. पण सारा अली खानला विचारले होते कि एक्स सोबत से क्स केला आहे का ? उत्तर देताना सारा म्हणाली कि नाही मी म्हंटले होते. जान्हवीने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात २०१८ मध्ये केली होती. यादरम्यान तिचा पहिला चित्रपट धडका रिलीज झाला होता. यामध्ये तिचा हिरो ईशान खट्टर होता. दोन्ही कलाकारांचा हा चित्रपट हिट झाला होता. यानंतर जान्हवीने कधीच मागे वळून पाहिले नाही.

जान्हवी तिच्या चार वर्षाच्या करियरमध्ये लोकांमध्ये खूपच फेमस झाली आहे. नुकतेच अभिनेत्रीचा गुड लक जेरी चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला होता. आता ती वरुण धवनसोबत बवाल चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. साराच्या करियरबद्दल बोलायचे झाले तर २०१८ मध्ये तिचे करियर सुरु झाले होते. केदारनाथ चित्रपटामधून तिने डेब्यू केला होता. चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूत देखील दिसला होता. हा चित्रपट हिट झाला होता.

साराने यानंतर सिंबा, लव आज कल कुली नंबर १, अतरंगी रे सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ती अतरंगी रे चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि धनुषसोबत शेवटची पाहायला मिळाली होती. हा चित्रपट २०२१ मध्ये रिलीज झाला होता. तिचा आगामी चित्रपट लुका छीपी २ लवकरच येणार आहे यामध्ये विक्की कौशल तिच्यासोबत दिसणार आहे.

Leave a Comment