बाबो ! करण जौहर पडलाय ‘या’ विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात, म्हणाला; त्याची पत्नी आणि मी त्याच्यासोबत एकत्र..

By Viraltm Team

Published on:

करण जौहर सध्या त्याच्या कॉफी विथ करण सीजन ७ या शोमुळे खूपच चर्चेमध्ये आला आहे. त्यातच आता रणवीर सिंहच्या न्यू ड फोटोशूट करून आणखीनच भर टाकली आहे. तो देखील करण जौहरसोबत चांगलाच चर्चेमध्ये आहे. नुकतेच रणवीर सिंह अभिनेत्री आलिया भट्टसोबत करणच्या कॉफी विथ करण शोमध्ये दिसला होता.

सध्या बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. पण यामध्ये आता एक वेगळे प्रकरण समोर आले आहे. जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल. प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जौहर बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहच्या प्रेमात पडला आहे. त्याने नुकतेच रणवीर सिंहकडे आपले प्रेम व्यक्त केले आहे.

करण जौहरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून रणवीरचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. करणने पोस्ट शेयर करताना लिहिले आहे कि हा माझा कोणताही प्लॅन नाही तर मी फक्त माझी भावना चाहत्यांसोबत शेयर करत आहे. मी अभिनेता रणवीर सिंहच्या प्रेमात पडलोय.

रणवीर सिंह करण जौहरच्या आगामी रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. पोस्टमध्ये करण पुढे म्हणतो कि, मी शुटींग दरम्यान रणवीरला खूपच जवळून पाहिले आहे. तो जितका गंभीर आहे तितकाच भावनिक देखील आहे. एक कलाकार म्हणून तो वेगळा आहे पण त्याच्या आतील सौंदर्यावर मी फिदा झालो आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडलोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या न्यू ड फोटोशूटमुळे सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. त्याने गेल्या महिन्यामध्ये एका मासिकासाठी फोटोशूट केले होते. ज्यामुळे खूपच वाद निर्माण झाला होता. यामुळे त्याला ट्रोल देखील करण्यात आले. पण फिल्म इंडस्ट्रीमधील बऱ्याच कलाकारांनी त्याला पाठींबा दिला. पाठींबा मिळून देखील त्यच्यावर मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave a Comment