बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना रनौतने नुकतेच सोशल मिडियावर आपला एक फोटो शेयर करून इंटरनेटच्या जगतामध्ये खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्रीने आपले बोल्ड फोटो शेयर करून ट्रोलर्सची चांगलीच क्लास घेतली आहे.
हे फोटो शेयर करून अभिनेत्रीने त्यांच्यावर चांगलाच वार केला आहे जे महिलांच्या कपड्यावर करतात. अभिनेत्रीने बोल्ड न्यूड ब्रालेट टॉपचे फोटो शेयर करून आपली बाजू मांडली आहे ज्यामुळे ती देखील वाईटरित्या ट्रोल झाली होती. अभिनेत्रीची हि कमेंट वाचल्यानंतर लोक अंदाज लावत आहे कि अभिनेत्री उर्फी जावेदकडे इशारा करत आहे.
कंगना रनौतने आपले हे फोटो शेयर करत लिहिले आहे कि, फक्त या गोष्टीवर जोर देत आहे कि महिला काय घालते आणि काय घालायला विसरते. हि पूर्णपणे त्यांची चॉइस आहे. याचे तुमच्याशी काहीच देणेघेणे नाही. अभिनेत्रीने इशाऱ्यामध्ये खिल्ली उडवत पुढचा फोटो शेयर करत म्हणाली कि मला वाटते कि मी माझे मत मांडले आहे, मी आता ऑफिसला जात आहे.
कंगना रनौतचे या इंस्टाग्राम पोस्ट सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत. लोक विचारत करत आहेत कि अभिनेत्रीने असे का लिहिले आहे. अभिनेत्रीची हि पोस्ट वाचल्यानंतर काही सोशल मिडिया युजर्स म्हणाले कि अभिनेत्रीने हि पोस्ट शेयर करून उर्फी जावेदला सपोर्ट केले आहे.
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती तिच्या इमरजेंसी चित्रपटामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये अभिनेत्री भारताची माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये अनुपम खेर, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत.