बॉलीवूड आणि साऊथ अभिनेत्री श्रुती हसनला तर सर्वजण ओळखतात. तिच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. अभिनेत्री सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय राहते आणि असा कोणताही चित्रपट नसेल ज्यामध्ये अभिनेत्रीने धुमाकूळ घातला नसल. दरम्यान अभिनेत्रीचा असा एक व्हिडीओ समोर आला आहे जो खूपच व्हायरल होत आहे. ज्यावरून लोक देखील नजर हटवू शकत नाही आहेत.
अशामध्ये बॉलीवूडच्या अभिनेत्रींसाठी नेहमी सुंदर दिसणे आणि फिट राहणे आवश्यक असते. अभिनेत्रींसाठी हे एक आव्हानच असते कि त्यांना आपल्या चाहत्यांसाठी नेहमी स्वतःला मेंटेन ठेवायचे असते. तर ग्लॅमरसच्या जगतामध्ये अभिनेत्री खूप मेहनत करताना पाहायला मिळते.
आता असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो एका साऊथच्या चित्रपटामधील आहे. ज्यामध्ये श्रुती हसन आणि अभिनेता रामचरण डांस करताना दिसत आहेत. तर या गाण्यामध्ये अभिनेत्री खूपच हॉट पाहायला मिळत आहे. तिची हॉटनेस पाहून प्रत्येकजण तिचा दिवाना झाला आहे.
कमल हसनची मुलगी श्रुती हसनचे बोल्ड फोटो झाले व्हायरल…
By Viraltm Team
Published on: