कमल हासनची मुलगी अक्षर हासनचे प्राईव्हेट फोटो लिक, धर्म परिवर्तन करून आली होती चर्चेमध्ये…

By Viraltm Team

Published on:

साउथचा सुपरस्टार कमल हासनची लहान मुलगी अक्षरा हासनचे प्राईव्हेट फोटो लिक झाले आहेत. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अक्षरा हासन पाहायला मिळत आहे. हे फोटो खूपच प्राईव्हेट आहेत. तथापि अजूनपर्यंत हे सांगितले जाऊ शकत नाही कि अक्षरा हासनच आहे का फोटोंसोबत छेड़छाड़ करण्यात आली आहे.

काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत आणि फोटोंमध्ये अक्षरा अंडरगारमेंट्समध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. अक्षराच्या प्राईव्हेट फोटोंवर युजर्स अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने सोशल मिडियावर लिहिले आहे कि अक्षरा हासनच्या फोटोंसोबत छेड़छाड़ करण्यात आली आहे.

२०१५ मध्ये अमिताभ आणि धनुषचा शामिताभ चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी अक्षरा हासनचे फोटो तिच्या चाहत्यांना हैराण करणारे आहेत. एका युजरने लिहिले आहे कि फोटो पाहून असे वाटते कि अक्षरा हासनने हे फोटो कॅमेऱ्यामध्ये खासगीमध्ये क्लिक केले आहेत पण कोणीतरी हे फोटो सोशल मिडियावर लिक केले आहेत.

अक्षरा पहिली अशी अभिनेत्री नाही जिचे फोटो लिक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी एमी जॅक्सनचा फोन हॅक झाला होता आणि तिचे पर्सनल फोटो सोशल मिडियावर लिक झाले होते. अखरा हासनने भलेही तमिळ सुपरस्टारच्या घरामध्ये जन्म घेतला पण तिने बॉलीवूडमध्ये आपले नाव कमवले. ते देखील अमिताभ बच्चन आणि धनुष सारख्या कलाकारांसोबत काम करून. अक्षराने आपल्या करियरची सुरुवात एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. अक्षरा हासनने सहाय्यक दिग्दर्शक करियर दरम्यान अनेक चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या.

२०१७ मध्ये अक्षरा धर्म परिवर्तन मुळे चर्चेमध्ये आली होती. यावर जेव्हा कमल हासनला विचारले गेले तेव्हा त्याने म्हंटले होते कि तो तिच्या मुलीसोबत आहे. त्याने म्हंटले होते कि त्याच्या मुलीप्रती त्याचे प्रेम सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे आहे. अक्षरा हासनने बौद्ध धर्मामध्ये रुची दाखवली होती.

अक्षराचा जन्म चेन्नईमध्ये १२ ऑक्टोबर १९९० मध्ये झाला होता. तिच्या वडिलांचे नाव कमल हासन आणि आईचे नाव सारिका आहे. आई सारिका देखील मोठी अभिनेत्री राहिली आहे. अक्षरा हासनचे मोठी बहिण श्रुती हासनदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment