‘छा’ती’ शेपमध्ये दिसावी म्हणून शूटिंगच्या आधी ‘ब्रे स्ट’ पंप लावून तयार व्हायची ‘हि’ अभिनेत्री, म्हणाली; मला ‘ब्रे स्ट’ पंप लावल्याशिवाय…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कल्की कोचलिन तिचे आईपण एन्जॉय करण्यात व्यस्त आहे. अभिनेत्रीने नुकतेच एक फोटो शेयर करून तिने शुटींग करत आपल्या बाळाचा सांभाळ कसा करत आहे याबद्दल अपडेट दिली आहे. फोटोमध्ये तिने ब्रेस्ट पंप लावलेला पाहायला मिळत आहे.

फोटो शेयर करताना तिने मॉम गिल्टस’ बद्दल सांगितलं आहे. पोस्ट शेयर करताना तिने लिहिले आहे कि “मॉम गिल्ट्सच्या आठवणीत, रॅगिंग बूब्स अँड बायोनिक बॉडी”. यवर एका युजरने लिहिले आहे कि आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की तुम्ही जे सगळ्यात बेस्ट आहे ते करायचा प्रयत्न करत आहात. तुमच्या इच्छेप्रमाणे काम केले तर तुम्ही एक चांगली व्यक्ती बनू शकता.

तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले आहे कि आईसाठी आईपण हे कठीण असत मग ती एक गृहिणी असो किंवा एक काम करणारी महिला असो. आई होणे वाटते तितके सोपी गोष्ट नाही. अनेक महिलांनी कल्कीच्या फोटोवर कमेंट करत शक्तिशाली आईची प्रतिमा दिसत असल्याचे म्हंटले आहे आणि तिचे कौतुक केले आहे.

कल्की आणि अनुराग कश्यप यांचे ब्रेकअप झाल्यानंतर ती गाय हर्शबर्ग नावाच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आली. यादरम्यान तिने तिची मुलगी सॅफोला २०२० मध्ये जन्म दिला. कल्की आपल्या मुलीबद्दलचे अपडेट आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून देत असते.

तिने नुकताच एक व्हिडीओ शेयर करून अभिनेत्री अमृता सुभाषचे सुद्धा आभार मानले आहेत. यामध्ये कल्की आपल्या मुलीला अंगाई म्हणताना देखील आहे. ब्रेस्टफीडिंग बद्दल जागरूकता निर्माण करताना कल्की पाहायला मिळत आहे. तिने व्हिडीओ शेयर करून समाजामधील या पद्धतीबद्दल आपले विचार देखील मांडले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kalki (@kalkikanmani)

कल्कीने ब्रेस्टफीडिंग करतानाचा आलेला अनुभव देखील शेयर केला आहे. कल्कीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती येत्या काळामध्ये मेड इन हेवन’ वेबसिरीजमध्ये काम करताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर तिच्या दोन वेबसिरीजदेखील पाईपलाईनमध्ये आहेत.

Leave a Comment