प्रेम, ब्रेकअप आणि आता हे…. प्रसिद्ध अभिनेत्रीनं घेतला लग्न न करताच आई होण्याचा निर्णय…

By Viraltm Team

Published on:

वयाच्या या टप्प्यावर आल्यानंतर मी हे करणार, ते करणार, माझे हे स्वप्न मी पूर्ण करणार…अशा अनेक अपेक्षा पण बाळगत असतो. पण काही काळानंतर या अपेक्षांचा विसर पडतो आणि नंतर आपल्याला जाणीव होते कि आता आपल्याला फारच उशीर झाला आहे.

बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेत्री आणि काजोलची बहिण तनिषा मुखर्जीला देखील देखील अशीच जाणीव झाली. तिला नेहमी वाटू लागले कि आपल्याला खूपच उशीर होतो. अशामध्ये तिने सुवर्णमध्य काढला आणि वयाच्या ३३ व्या वर्षी तिने आई होण्याचा निर्णय घेतला.

पण तिला हा निर्णय घेण्यासाठी सहा वर्षे उलटली. अभिनेत्रीने Eggs Freezing चा निर्णय घेतला होता. बिग बॉस ७, खतरो के खिलाडी ७ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून तनिषा लोकप्रिय झाली होती. यादरम्यान तिने वजन खूप वाढले होते.

रिअॅलिटी शोदरम्यान ती अरमान कोहली कोहलीसोबत रिलेशनमध्ये आली होती. त्यानंतर त्यांचे हे नाते काही काळच टिकले आणि दोघे वेगळे झाले. तनिषाने घेतलेला निर्णय हा नजरा वळवणारा होता. महिलामधील प्रजन क्षमतेसाठी एग्ज फ्रिजिंग या पर्याय खूपच महत्वाचा ठरत आहे.

याच प्रक्रियेसाठी तनिषा सज्ज झाली. यादरम्यान ती खूपच आनंदात होती पण नंतर तिने आरोग्याची काळजी घेत सुदृढ जीवनशैली आपलीशी केली. जेव्हा ती ३३ व्या वर्षी डॉक्टरांकडे गेली होती तेव्हा तिला याबद्दल मनाई करण्यात आली होती. हा पर्याय तेव्हाच वापरता येतो जेव्हा आई होण्यसाठी कोणतीही आशा शिल्लक राहिलेली नसेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanishaa Mukerji (@tanishaamukerji)

तनिषा पुढे म्हणाली कि हा निर्णय तिचा वैयक्तिक होता. मुल न होऊ देण हे काही वावग नाही. लोकांनी या विषयावर आज खुलेपणाने चर्चा करण्याची गरज आहे लग्न न करणं, कोणत्याही नात्यात न गुंतणं, सोबत कोणही पुरुष नसणं हे अतिसामान्य असल्याचं म्हणत तिनं वेगळा दृष्टीकोन एका मुलाखतीदरम्यान मांडला होता.

Leave a Comment