काजोलची लाडकी मुलगी न्यासा देवगन सध्या बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. पण हि सुंदरी नेहमी चर्चेमध्ये राहते. न्यासा एक अशी स्टारकिड आहे जिचे ट्रांसफॉर्मेशन अजून अनेक लोकांसाठी शॉकिंग आहे आणि त्यांच्यासाठी हे मानणे खूपच कठीण आहे कि काजोलची मुलगी आधी जशी होती त्याच्या आता उलट झाली आहे.
नुकतेच न्यासा आपल्या मित्रांसोबत पार्टीसाठी बाहेर पडली होईत जिथे तिने खूपच जास्त घट्ट आणि रिवीलिंग ड्रेसमध्ये असे काही केले कि नेटकरी देखील हैराण झाले आहेत आणि त्यांनी खूपच वाईटरित्या तिला ट्रोल करायला सुरुवात केली. न्यासा देवगनचा जो नवीन व्हिडीओ समोर आला आहे त्यामध्ये स्टारकिडने गुलाबी रंगाचा एक खूपच घट्ट ड्रेस घातला आहे.
तसे तर न्यासाचा हा ड्रेस तिच्या पूर्ण शरीराला झाकला आहे कारण हा फुल लेंथ ड्रेस आहे आणि फूल स्लीव्ड देखील आहे. पण तरीही यामध्ये काजोलची मुलगी खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. या डीप नेक ड्रेसमध्ये तिचे ब्रे स्ट स्पष्ट दिसत आहेत आणि त्याचबरोबर तिची ब्लॅक लेसी ब्रा थोडी थोडी दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये न्यासा आपल्या बेस्ट फ्रेंड ऑरी सोबत बाहेर निघाली आहे. तिचा चेहरा पाहून लोकांना असे वाटत आहे कि ती खूपच ड्रिंक केलेली आहे आणि असे लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये देखील लिहिले आहे.
न्यासा रस्त्यावर खूपच कन्फ्यूज्ड दिसत आहे कधी ती ऑरीसोबत पुढे जात आहे तर कधी अचानक पाठीमागे वळून दुसऱ्या दिशेला जात आहे या व्हिडीओमध्ये न्यासाची हरकत पाहून चाहत्यांना विश्वास झाला आहे कि ती नशेत आहे. आणि तिला कळत नाही आहे कि तिला कोणत्या दिशेला जायचे आहे.
View this post on Instagram