खूपच ‘बो ल्ड’ आणि ‘हॉ ट’ आहे जॉनी लीवरची बायको, बो’ल्डनेसच्या बाबतीत मलायका देखील आहे तिच्यासमोर फिक्की…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लीवरने ८० च्या दशकामध्ये आपल्या फिल्मी करियरची सुरवात केली होती. ज्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले. जॉनीकडे आता करोडो रुपयांची संपत्ती आहे पण एक काळ असा होता जेव्हा त्याला तंगीमुळे आपले शिक्षण मध्येच सोडावे लागले. आज आपण त्याच्या पत्नीबद्दल जाणून घेणार आहोत.

भारताचा प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लीवरने १९८४ मध्ये सुजातासोबत लग्न केले होते. यावर्षी तो आपल्या लग्नाच्या ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला दोन मुले आहेत ज्यांची नवे जेमी लीवर आणि जेसी लीवर आहेत. जेमी एक स्टँड-अप कॉमेडियन आणि मुलगी जेसी हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या वडिलांच्या पावलावर पाउल ठेऊन पुढे जात आहे.

प्रतिभासंपन्न असलेल्या या अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत येण्यापुर्वीच सुजातासोबत लग्न केले होते. असे म्हंटले जाते कि जॉनी लीवरचा मुलगा जेसी लीवरच्या मानेमध्ये एक घातक ट्युमर झाला होता. ज्यामुळे त्याला बरीच वर्षे आपले अभिनय करियर सोडावे लागले ह्तोये.

जॉनी लिवरची पत्नी सुजाता सोशल मिडियावर सक्रीय नसते पण जॉनी आणि त्यांची दोन्ही मुले नेहमी सुजातासोबत आपले फोटो शेयर करत असतात. जॉनीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्याला जॉनीच्या पत्नीचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Johny Lever (@iam_johnylever)

Leave a Comment