ग्रीन कलरच्या खोल गळ्याचा गाऊन घालून इवेंटमध्ये जाने जान्हवीला पडले महागात, पहा दिसू लागले तिचे…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड स्टार किड्सचा इंडस्ट्रीमध्ये दबदबा आहे पण काही स्टार किड्स असे देखील जे स्वतःच्या हिम्मतीवर नाव कमावतात. सध्या अनेक स्टार किड्स आपल्या उत्कृष्ठ अभिनयाने लोकांचे मन जिंकत आहेत. यामधील एक आहे श्रीदेवी आणि बोनी कपूरची मोठी मुलगी जान्हवी कपूर, जान्हवी कपूर सोशल मिडियावर खूपच सक्रीय असते. तिचे चित्रपट खूप कमी चालले आहेत पण तिच्या फॅशन सेन्सने आणि अभिनयाने लोकांची मने नक्कीच जिंकली आहेत.

तिला नेहमी कोणत्याना कोणत्या इवेंटमध्ये स्पॉट केले जाते. तिचा फॅशन सेन्सदेखील लोकांना आकर्षित करतो. जान्हवी कपूरचा हॉट लुक सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता कि जान्हवी कपूर खूपच हॉट लुकमध्ये दिसत आहे. तिने ग्रीन कलरचा ड्रेस घातला आहे, या ड्रेसमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे, ज्यामुळे तिचे क्लीवेज स्पष्ट दिसत आहेत.

जान्हवी कपूरचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना खूपच पसंद येत आहे. तिचे लेटेस्ट फोटोशूट देखील लोकांना घायाळ करत आहे. ज्यामध्ये जान्हवी कपूरने वेगवेगळ्या पोज देऊन आपल्या चाहत्यांना खुश केले आहे आणि त्याचबरोबर आपल्या चाहत्यांचा हृदयाचे ठोके वाढवत आहे.

जान्हवी कपूरचा हा फोटोशूट व्हिडीओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जान्हवीचा अंदाज देखील चाहत्यांना खूपच पसंद येत आहे. खूपच हॉट लुकमध्ये दिसत असलेल्या जान्हवीच्या या शानदार फोटोशूटचा व्हिडीओ @OoopsBollywood यूट्यूब अकाऊंटवरून शेयर करण्यात आला आहे. चाहते द्केहील या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत आणि जान्हवीच्या या हॉट लुकचे कौतुक करताना थकत नाही आहेत.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment