जान्हवी कपूरला शॉर्ट्समध्ये पाहून कुत्रादेखील झाला उ’त्तेजि’त, जमिनीवर पाडून तिला कसे असे काम… व्हिडीओ व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

जान्हवी कपूर बॉलीवूड आणि सोशल मिडिया दोन्ही ठिकाणी नेहमी धुमाकूळ घालत असते. तिने २०१८ मध्ये धडक चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ती गुड लक जेरी, मिली, गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल आणि रुही सारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. जान्हवी कपूरने बॉलीवूडमध्ये अजून पर्यंत कोणताही सुपर डुपर हिट चित्रपट दिलेला नाही. पण तरीही ती इतक्या कमी वेळामध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. खास करून सोशल मिडियावर तिचे फोटो नेहमी व्हायरल होत राहतात.

जान्हवीच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तिला प्राण्यांवर विशेष प्रेम आहे. तिच्या घरामध्ये एक पाळीव कुत्रा देखील आहे. नुकतेच तिच्या पाळीव कुत्र्यासोबत तिची हरकत कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या व्हिडीओमध्ये पाहू शकता कि जान्हवीने शॉर्ट्स आणि व्हाईट टीशर्ट घातला आहे. ती यामध्ये खूपच क्युट दिसत आहे. तेव्हा तिचा कुत्रा येतो आणि तिच्या पायाला मिठी मारतो.

जान्हवीचा कुत्रा तिच्यासोबत खूपच मस्ती करतो. तो तिला सोडण्याचे नावच घेत नाही. तो तिच्या पायांमध्येच घुसतो. यामुळे जान्हवी खाली पडते. ती कुत्र्याला दूर करण्याचा पर्यंत करते, पण तो तिची पाठ सोडत नाही. तो सतत अभिनेत्रीमध्ये रस दाखवतो. यादरम्यान जान्हवी जोरजोराने हसताना पाहायला मिळते.

जान्हवी आणि तिच्या कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओला खूपच पसंद करत आहेत. व्हिडीओवर लोक रंजक कमेंट्स देखील करत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि, जर कुत्र्याच्या ठिकाणी मी असतो तर किती बरे झाले असते, तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे कि कुत्रे असतातच इतके फ़्रेंडली, ते सहज तुमचा पिच्छा सोडत नाहीत.

जान्हवीचे नुकतेच सोशल मिडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये कधी ती व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळते तर कधी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आपल्या अदा दाखवते. तिचे दोन्ही लुक चाहत्यांना खूपच पसंद येत आहेत. यामध्ये ती खुच हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती वरुण धवनसोबत बवाल चित्रपटामध्ये दिसणार आहे. तर राजकुमार राव सोबत ती मिस्टर अँड मिसेस माहीमध्येही दिसणार आहे. त्यानंतर तिच्याकडे करण जोहरचा तख्त देखील आहे. शिवाय ती लवकरच दोस्ताना २ मध्ये पाहायल मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

Leave a Comment