याआधी कधीच पाहिला नसेल जेनिफर विंगेटचा इतका ‘बो ल्ड’ अवतार, घट्ट ड्रेसमध्ये स्पष्ट दिसत होते तिचे मोठा..

By Viraltm Team

Published on:

टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटने फक्त शानदार अभिनयानेच नाही तर आपल्या अप्रतिम फॅशन सेन्सने देखील चाहत्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे. इंडियन आउटफिट पासून वेस्टर्न आउटफिट पर्यंत प्रत्येक लुकमध्ये ती कमालीची सुंदर दिसते. तिच्या ड्रेसिंग सेंसचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. इंटरनेटवर नेहम जेनिफरचा स्टायलिश लूक व्हायरल होत असतो. आता पुन्हा एकदा इंटरनेटवर तिचा बोल्ड अवतार धुमाकूळ घालत आहे.

जेनिफर विंगेटने इंस्टाग्रामवर तिचा सुपरबोल्ड लुक शेयर केला आहे. बॉडीकॉन ड्रेसमध्ये जेनिफर खूपच सिजलिंग दिसत आहे. शॉर्ट ड्रेस घालून अभिनेत्री एकापेक्षा एक जबरदस्त पोज देत आहे. इंटरनेटवर तिच्या या बोल्ड लुकमधील अवतार खुसप पसंद केला जात आहे.

जेनिफर विंगेटच्या या लुकबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्रीने ब्राउन कलरच्या शॉर्ट ड्रेस सोबत लाईट मेकअप कॅरी केला आहे. लाईट मेकअप आणि खुल्या केसांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. डीप नेकलाइन आउटफिटसोबत अभिनेत्रीने सिल्वर कलरचे हाय हिल्स घातले आहेत.

जेनिफर विंगेट सोशल मीडियावर खूपच सक्रीय राहते. नेहमी ती आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपले स्टायलिश आणि ग्लॅमरस लूक शेअर करत असते. तिचे तिचे सोशल मीडिया अकाऊंट तिच्या सुंदर फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे. ज्याची एक झलक मिळवण्यासाठी तुम्ही तिचे इंस्टाग्राम अकाऊंट पाहू शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1)

Leave a Comment