एक्स बॉयफ्रेंडसोबत गाडीमध्ये बसून नको ते चाळे करत होती जान्हवी, जान्हवीने त्याचा…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा सध्या दिवाळीची धूम आहे. बॉलीवूडमधील कलाकार दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये मग्न आहेत. अनेक फिल्मी कलाकार दिवाळीच्या प्रसंगी शानदार पार्टीचे आयोजन करत आहेत. पण दिवाळी पार्टीमध्ये जान्हवी कपूरला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत एंट्री घेताना पाहून प्रत्येकजण हैराण झाला.

तुम्ही विचार करत असाल कि असे का झाले ? वास्तविक जान्हवी कपूरने लेखक-निर्माता अमृत पाल बिंद्राच्या दिवाळी पार्टीमध्ये तिचा एक्स बॉयफ्रेंड शिखर परिहारसोबत एन्ट्री घेतली. जान्हवी कपूरला तिच्या एक्स बॉयफ्रेंड शिखर परिहार सोबत एन्ट्री घेताना पाहून प्रत्येकजण हैराण झाला.

जान्हवी कपूर आणि शिखर परिहारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर शिमरी साड़ी घालून गाडीमध्ये बसलेली दिसत आहे. जान्हवी कपूरसोबत शिखर परिहार देखील आहे. जी कार चालवत आहे.

अशी बातमी आली आहे कि जान्हवी कपूर आणि शिखर परिहार एके काळी एकमेकांना डेट करत होते. शिखर परिहार महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहेत. तथापि आता पुन्हा एकदा जान्हवी आणि शिखरला एकत्र पाहून दोघांमध्ये वाढती जवळीक चर्चेचा विषय बनली आहे. आता दोघांच्या नात्यामधील सत्य काय आहे हे जान्हवीच सांगू शकते.

जाह्नवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती मिली चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी पहिल्यांदाच तिचे वडील बोनी कपूरसोबत काम करत आहे. चित्रपट ४ नोव्हेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे. मिली शिवाय जान्हवी वरुण धवनसोबत बवाल चित्रपटामध्ये सुद्धा दिसणार आहे. जान्हवी राजकुमार राव सोबत मिस्टर अँड मिसेस माहीमध्ये देखील दिसणार आहे. एकूणच जान्हवीकडे सध्या अनेक चित्रपट आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Leave a Comment