जान्हवी कपूर खूपच शॉर्ट ड्रेस घालून रूमर्ड बॉयफ्रेंडसोबत झाली कोजी, अभिनेत्रीचे फोटो पाहून उडतील होश…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या अदांमुळे नेहमी चर्चेमध्ये राहते. जान्हवी कपूरचे बोल्ड आणि सिजलिंग फोटो सोशल मिडियावर नेहमी व्हायरल होतात. पण यावेळी तिच्या पार्टीच्या फोटोंनी सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे. फोटोमध्ये जान्हवी कपूर, अनन्या पांडे, ख़ुशी कपूर आणि ओरी अवात्रामणि खूप मस्ती करताना पाहायला मिळत आहेत.

व्हायरल फोटोमध्ये जान्हवी कपूर आपल्या रूमर्ड बॉयफ्रेंड शिखर पहाड़ियासोबत क्लोज होताना पाहायला मिळत आहे. जान्हवी कपूर व्हायरल फोटोमध्ये व्हाईट कलरचा हॉट ड्रेस घातलेली पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये जान्हवीसोबत अनन्या पांडे, ख़ुशी कपूर आणि शिखर पहाड़िया सर्वजण व्हाईट आउटफिट्समध्ये दिसत आहेत.

जान्हवी कपूर एका फोटोमध्ये शिखर पहाड़ियासोबत दिसत आहे. या फोटोमध्ये शिखर पहाड़ियाने आपले हात जान्हवीच्या कंबरेवर हात ठेवला असून अभिनेत्री मस्तीच्या अंदाजामध्ये दिसत आहे. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये जान्हवी कपूरसोबत अनन्या पांडे देखील मस्ती करताना दिसत आहे.

फोटोंमध्ये ओरी आणि जान्हवीची जवळीक देखील पाहण्यासारखी दिसत आहे. जान्हवी कपूर, अनन्य पांडे आणि तिचे मित्र ओरी उर्फ ओरहान अवात्रामणि नेहमीच एकत्र पार्टीमध्ये मस्ती करताना दिसत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Khushi Kapoor (@loveskhushii)

Leave a Comment