जान्हवी कपूरचा आधीचा आणि आत्ताचा फोटो पाहिला तर तिच्या लुकमध्ये जमीन-आसमानाचा फरक दिसेल. याचे कारण अभिनेत्रीचा फक्त लुक बदल करणे नाही तर एकापेक्षा एक रिवीलिंग आणि बोल्ड ड्रेसेस घालणे आहे. नुकतेच जान्हवी कपूर खूपच बोल्ड ड्रेस घालून कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.
खास बाब हि आहे कि अभिनेत्रीच्या या ड्रेसला अनेक ठिकाणी सेफ्टी पिन लावल्या होत्या. पण तुम्हाला माहिती आहे का कि सगळीकडून खुल्ला ड्रेस घालण्यासाठी जान्हवी कपूरने किती मोठी रक्कम खर्च केली. या ड्रेसची किंमत तुम्हाला कळाली तर तुम्हालाहि धक्का बसेल.
जान्हवी कपूरच्या या ड्रेसबद्दल बोलायचे झाले तर तो सगळीकडून खुल्ला आहे. अभिनेत्रीचा हा बॉडीकॉन ड्रेस फक्त थाई स्लिट नाही तर ब्र स्टच्या बाजूला एक हलका कट देखील आहे. ज्यामुळे जान्हवीचा लुक खूपच बोल्ड दिसत आहे. खास बाब हि आहे कि जान्हवीने या रिवीलिंग ड्रेसला अंगावर टिकवण्यासाठी इतक्या जास्त सेफ्टी पिनचा वापर केला आहे कि जो पाहून तुम्ही देखील म्हणाल कि अभिनेत्रीच्या डोक्यावर बोल्डनेसचे भूत बसले आहे.
माहितीनुसार जान्हवी कपूरचा हा ड्रेस Versace ब्रँडचा आहे. एका वेबसाईटनुसार या ड्रेसची किंमत जवळ जवळ ३ लाख २७ हजार रुपये आहे. जान्हवी कपूर सध्या बॉलीवूडच्या बोल्ड अभिनेत्रींमध्ये सामील आहे. ती नेहमी एकापेक्षा एक रिवीलिंग आणि खूपच जास्त बोल्ड कपडे घालत आहे कि तिचा लुक पाहून चाहते देखील हैराण होतात.
View this post on Instagram