कामासाठी जान्हवी कपूरला करावे लागले होते इतके घाणेरडे काम, म्हणाली; ‘मी ते पकडे…मला खूपच किळस येत होती आणि…’

By Viraltm Team

Published on:

जान्हवी कपूर बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने खूपच कमी काळामध्ये चांगली लोकप्रियता मिळवली आहे. जान्हवीने २०१८ मध्ये धडक चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. नंतर ती घोस्ट स्टोरीज, गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल, गुड लक जेरी, रूही सारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. सध्या ती मिली चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे.

मिली चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ती अनेक ठिकाणी मुलाखत देत आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिने मजेदार किस्सा सांगितला. तिने सांगितले कि तिला चित्रपटामध्ये कॅमेऱ्याच्या समोर एका घाणेरड्या वस्तूला हात लावावा लागला. या गोष्टीची तिला खूपच किळस आली होती. पण कामाच्या कमिटमेंटमुळे तिला घाणेरड्या गोष्टी हात लावावा लागला.

वास्तविक मुलाखती घेणाऱ्याने जान्हवीला विचारले कि काही असे झाले आहे का कि तुला एखादी गोष्ट खूपच घाणेरडी आणि किळसवाणी वाटली, पण तरीही तुला त्याला टच करावे लागले. यावर जान्हवीने उत्तर देताना म्हंटले कि मिली चित्रपटादरम्यान असे झाले होते. मला एका खूपच घाणेरड्या वस्तूला टच करायचे होते, ज्यानंतर मला खूपच किळस आली होती.

जान्हवीला या गोष्टीला टच करून किळस वाटली होती तो एक उंदीर होता. जान्हवीने सांगितले कि मिली चित्रपटामध्ये एक सीन होता ज्यामध्ये तिला उंदीर एका पिशवीतून बाहेर काढून काहीतरी करायचे होते. मला उंदरी बिलकुल पसंद नाहीत. पण हा सीन चित्रपटाच्या शुटींगमधील एक महत्वाचा भाग होता. हे माझे काम देखील होते. यामुळे मी मला त्याला टच करावे लागले.

जान्हवीचा मिली चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाला बोनी कपूरने प्रोड्यूस केले होते. चित्रपटाने पहिल्याच आठवड्यामध्ये फक्त २.२५ करोड रुपयांची कमाई केली होती. जान्हवीला अजूनपर्यंत थियेटरमध्ये अशी मोठी सफलता मिळालेली नाही. तिचे काही चित्रपट ओटीटीवर सुद्धा रिलीज झाले.

जान्हवीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ती वरून धवनसोबत बवाल चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय ती राजकुमार रावसोबत मिस्टर अँड मिसेस माही मध्ये देखील दिसणार आहे. ती कार्तिक आर्यनसोबत दोस्ताना २ मध्ये पाहायला मिळणार आहे. याशिवाय तिच्याकडे जन गण मन चित्रपट देखील आहे. इतकेच नाही तर तिने साऊथ चित्रपट देखील साईन केला आहे.

Leave a Comment