छोटे कपडे घालून गर्दीमध्ये जाणे या अभिनेत्रीला पडले महागात, लोक तिच्या ड्रेसमध्ये घालू लागले हात…

By Viraltm Team

Published on:

जान्हवी कपूर आपल्या चित्रपटांमुळे कमी आणि आपल्या पार्टीमुळे जास्त अधिक चर्चेत असते. जान्हवीला पार्टी करणे खूपच पसंद आहे. ती विकेंडवर नेहमी फ्रेंड्स सर्कलसोबत रात्री उशिरा पार्टी करताना पाहायला मिळते. यावेळी देखील काही असेच झाले तेव्हा ती नटून थटून मित्रांसोबत मुंबईच्या रस्त्यावर निघाली. यादरम्यान जान्हवीचा ड्रेस आणि तिचा कथित बॉयफ्रेंड चर्चेचा विषय ठरले.

वास्तविक जान्हवी कपूरला तिचे मित्र अनन्या पांडे, शनाया कपूर आणि कथित बॉयफ्रेंड ओरहान सोबत स्पॉट केले गेले. यादरम्यान जान्हवीचा छोटा पण हॉट ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. अभिनेत्री हिरव्या रंगाच्या मिनी स्कर्ट आणि पिवळा स्ट्रॅपी टॉपमध्ये दिसली. यादरम्यान जान्हवीने आपले केस मोकळे सोडले होते. तर मेकअप ड्रेसच्या अकॉर्डिंग केला होता. जान्हवी या लुकमध्ये खूपच हॉट दिसत होती.

जान्हवी जेव्हा मित्रांसोबत आली तेव्हा चाहत्यांच्या गर्दीने तिला वेढले. तिचा कथिती बॉयफ्रेंड ओरहान देखील तिला या गर्दीपासून वाचवू शकला नाही. तिथे उपस्थित असलेल्या जान्हवीच्या बॉडीगार्ड्सने तिला गर्दीमधून बाहेर काढले. तथापि या गदारोळातही जान्हवीने आपला संयम आणि सभ्यता कायम ठेवली. तिचा हा लुक आणि वागणूक पाहून चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

आता तुमच्यामधील काही लोक विचार करत असतील कि जान्हवीचा कथित बॉयफ्रेंड कोण आहे. कारण जान्हवी त्याच्यासोबत नेहमी पाहायला मिळत असते. चला तर जाणून घेऊया. वास्तविक जान्हवीसोबत दिसणाऱ्या या व्यक्तीचे नाव ओरहान अवत्रमानी आहे. ओरहान एक सोशल एक्टिविस्ट आहे आणि सोशल मिडियावर तो नेहमी सक्रीय राहतो.

ओरहानची बॉलीवूडच्या स्टार किड्ससोबत चांगली मैत्री आहे. तो अजय देवगनची मुलगी न्यासापासून ते शाहरुखची मुलगी सुहाना आणि सैफ अली खानची मुले सारा-इब्राहीम पर्यंत सर्वांचा चांगला मित्र आहे. त्याचा स्टार किड्स सोबत सहवास खूप जास्त असतो. इतकेच नाही तर ओरहान मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांचा देखील चांगला मित्र आहे.

जान्हवी कपूर आणि ओरहान अवत्रमानी फक्त चांगले मित्र आहेत किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आहेत याबद्दल खूपच कन्फ्यूजन आहे. दोघांना अनेक प्रसंगी एकत्र पाहिले गेले आहे, पण हे स्पष्ट नाही कि त्यांच्यामध्ये कोणते रिलेशन आहे. याआधी दोघांचा मुंबईच्या एका पार्टीमध्ये डांस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून दोघांच्या लव अफेयरच्या चर्चा खूप होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Leave a Comment