साडीसोबत असा ब्लाऊज घालून बाहेर पडली जान्हवी कपूर, कॅमेऱ्याची लाईट पडताच दिसले आरपार…

By Viraltm Team

Published on:

जान्हवी कपूरच्या डोक्यात बोल्डनेसचे जादू इतकी चढली आहे कि ती उतरताना दिसत नाही आहे. कोणताही प्रसंग असो, पार्टी असो किंवा इवेंट अभिनेत्री बोल्ड कपडे घालून पोहोचते. अनेकवेळा अभिनेत्री असा ड्रेस घालून येते कि कॅमेऱ्यामध्ये बरेच काही कैद होते. जान्हवी कपूरचा असा आणखी एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री साडीसोबत असा ब्लाऊज घालून पोहोचली कि कॅमेऱ्याची लाईट पडताच ती पुन्हा पुन्हा त्याला ठीक करताना दिसली.

जान्हवी कपूर नुकेतच चित्रपटा निर्माता अमृत पाल सिंहच्या दिवाळी पार्टीमध्ये सामील होण्यासाठी पोहोचली होती. यादरम्यान अभिनेत्रीने ग्रे कलरची शिम्री साडीसोबत रिवीलिंग ब्लाऊज घातला होता. अभिनेत्रीच्या ब्लाऊजचा गळा इतका खोल होता कि ब्लाऊज घातल्यामुळे अभिनेत्रीला अनकंफर्टेबल वाटत होते.

जान्हवी कपूर या रिवीलिंग शिमरी ब्लाऊजला घालून कॅमेऱ्याच्या समोर कारमध्ये बसून पार्टीमध्ये जाताना दिसली. यादरम्यान लोक तिचे फोटो क्लिक करू लागले. अभिनेत्रीवर जसे कॅमेऱ्याची लाईट पडत होती तसे ती साडी ठीक करताना दिसत होती.

इतकेच नाही तर पुन्हा पुन्हा साडीच्या पदराने ती पुढची बाजू झाकून घेताना दिसून आली. अभिनेत्रीला अशा प्रकारे झाकून घेताना पाहून याचा अंदाज लावू शकता कि साडीवर असा ब्लाऊज घातल्यामुळे तिला खूपच अनकंफर्टेबल फील होत आहे.

जान्हवी कपूरचा मिली चित्रपट ४ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये जान्हवी कपूरशिवाय सनी कौशल लीड रोल मध्ये आहेत. चित्रपटाचा ट्रेलर तर चाहत्यांना खूप पसंद आला आहे आणि आता लोकांना या चित्रपटाची खूप आतुरता लागून राहिली आहे. या चित्रपट बोनी कपूरने प्रोड्यूस केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Leave a Comment