बॉलीवुडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी मिली चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. जो खूपच सस्पेंस आणि रोमांचने भरलेला आहे. सध्या जान्हवी कपूर तिच्या मिली चित्रपटाच्या प्रमोशनमुळे खूपच व्यस्त आहे. पण यादरम्यान ती तिच्या फोटोशूटमुळे देखील चर्चेमध्ये आहे. नुकतेच तिने आपले फोटोशूटमधील काही फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत.
अभिनेत्री जान्हवी कपूरने लेटेस्ट फोटोशूटचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. ब्लॅक ड्रेसमध्ये तिची बोल्ड स्टाईल लोक तिच्या बोल्डनेसचे कौतुक करत आहेत. तिचा हा लुक पाहून लोक तिचे आणखीनच दिवाने झाले आहेत.
जान्हवी कपूर ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीचे हे फोटो खूपच जास्त बोल्ड दिसत आहेत आणि यामध्ये तिचे प्रत्येक बाजूने बॉडी पार्ट दिसत आहेत. ज्यामध्ये तिचा क्लीवेज देखील स्पष्ट दिसत आहे.
जान्हवी प्रमाणापेक्षा जास्त बोल्ड बॉडीकॉन ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोज देताना पाहायला मिळत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीची करवी फिगर फ्लॉन्ट होत आहे. जान्हवी कपूरच्या या फोटोंवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत. या ब्लॅक ड्रेसमध्ये दोन्ही बाजूला स्लिट देखील तिले आहेत. जिथून जान्हवी कपूरच्या कंबरेच्या साईडचा सुंदर भाग तिच्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालत आहे. यामुळे अभिनेत्रीचा लुक आणखीनच खुलून दिसत आहे ज्यामुळे तिच्या हॉटनेसमध्ये भर पडत आहे.
View this post on Instagram