जान्हवी कपूर पार्टीमध्ये झाली ऊप्स मुमेंटची शिकार, व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल…पहा व्हिडीओ…

By Viraltm Team

Published on:

करण जोहरच्या पार्टीमध्ये अनेक अभिनेत्री छोटे छोटे कपडे घालून आल्या. काहींचे कपडे इतके छोटे होते कि त्या स्वतः कपडे पुन्हा पुन्हा खाली ओढताना पाहायला मिळाल्या. अनेक अभिनेत्री तर इतके जास्त रिवीलिंग कपडे घालून पार्टीमध्ये पोहोचल्या कि त्यांचे कपडेच खीसकले. या पार्टीमध्ये इतर अभिनेत्रींप्रमाणे जान्हवी कपूरदेखील रिवीलिंग कपडे घालून आली होती. पण कॅमेऱ्यामध्ये तिची ऊप्स मुमेंट कैद झाली. या खास प्रसंगी जान्हवी कपूर पिंक कलरच्या थाई स्लिट गाऊनमध्ये पाहायला मिळाली.

आपल्या या लुकला पूर्ण करण्यासाठी जान्हवी कपूरने हाय हिल्स घातले होते. यासोबत अभिनेत्रीने लाईट मेकअप सोबत केस मोकळे सोडले होते. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. करण जोहरच्या पार्टीमध्ये जान्हवी कपूर जशी पोहोचली तशी सर्वांची नजर तिच्यावर अडकून पडली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

कॅमेऱ्यासमोर ती जस पोज देण्यासाठी समोर आली तसे तिचा ड्रेस हलका वरती आल्यामुले तिची ऊप्स मुमेंट कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. खास बाब हि आहे कि जान्हवी कपूरने करण जोहरच्या पार्टी लुकचे फोटो स्वतः देखील सोशल मिडियावर शेयर केले आहेत. हे फोटो अभिनेत्रीने जसे शेयर केले तसे चाहते तिच्या लुकचे खूपच कौतुक करू लागले.

जान्हवी कपूरने धडक चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती, ज्यामध्ये तिची जोडी ईशान खट्टरसोबत दिसली होती. चित्रपटामधील तिच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले होते. सध्या जान्हवी कपूरजवळ बवाल, बॉम्बे गर्ल, रणभूमि, दोस्ताना २ आणि तख्त सारखे एकापेक्षा एक चित्रपटा आहेत.

Leave a Comment