श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने ऑफ शोल्डर ड्रेस घालून उडवली खळबळ, पाहून चाहते झाले झाले पाणी पाणी…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरच्या सौंदर्याबद्दल बोलायचे झाले तर ती तिची आई श्रीदेवीसोबत कंपेयर होत राहते. अनेकवेळा तिच्या सौंदर्याची जादू लोकांना तिच्या आईची आठवण करून देते आणि आता नुकतेच जान्हवी कपूरने ऑफ शोल्डर ड्रेस घालून एक नवीन फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये अभिनेत्री खूपच असत सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आता जान्हवी कपूरचा हा नवा अवतार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि अशा परिस्थितीत ही अभिनेत्री केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या फॅशन सेन्समुळेही लोकांच्या मनावर राज्य करते. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता कि अभिनेत्रीने ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये जान्हवी कपूर कमालीची सुंदर दिसत आहे आणि अशामध्ये कमेंट सेक्शनमध्ये तर अनेक लोक तिला जादूगार म्हणताना देखील पाहायला मिळत आहेत. ब्लॅक कलरचा सूट घालून जान्हवी कपूरने एकापेक्षा एक किलर पोज दिल्या आहेत. जान्हवी कपूर मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर मिली चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. ज्यामध्ये तिने एका बिहारी मुलीची भूमिका केली होती. सध्या जान्हवी कपूरकडे एकापेक्षा एक मोठे चित्रपट आहेत. २०२३ मध्ये तिचे हे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहेत. बवाल चित्रपटामध्ये जान्हवी कपूर वरुण धवनसोबत दिसणार आहे तर मिस्टर एंड मिसेज माही चित्रपटामध्ये ती राजकुमार राव सोबत पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

Leave a Comment