खूपच छोटा ड्रेस घालून जान्हवी कपूरने लावला ग्लॅमरचा तडका, तिच्या या मोठ्या भरगच्च भागावरच खिळल्या सर्वांच्या नजरा…

By Viraltm Team

Published on:

डेब्यूच्या वेळी खूपच लाजाळू आणि मिडियाचे कॅमेरे पाहून घाबरणारी जान्हवी कपूर आज खूपच बदलली आहे. तिच्या बोल्डनेसच्या चर्चा तर नेहमी होत राहतात आणि आता तिचा लेटेस्ट लुक समोर आला आहे. सध्या सर्वात स्टायलिश, बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रीचा विषय निघाला तर सर्वात पहिला जान्हवी कपूरचे नाव समोर येते. अभिनेत्रीचे जलवे काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. नेहमी ती लेट नाईट पार्टी पासून फिल्मी इवेंटमध्ये आपली छाप सोडून जाते.

आता पुन्हा एकदा जान्हवी कपूरने खूपच जास्त छोटा ड्रेस घालून ग्लॅमरचा जो तडका लावला आहे त्याला पाहून लोकांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही आहे कि हि जान्हवी कपूर आहे. लेटेस्ट फोटोंमध्ये जान्हवी डोक्यापासून पायापर्यंत किलर दिसत आहे.

एका इवेंटमध्ये जान्हवी कपूरला ऑरेंज कलरच्या शॉर्ट आउटफिटमध्ये स्पॉट केले गेले. ज्यामध्ये ती खूपच स्टनिंग लुकमध्ये दिसत होती. या लुकला जान्हवीने पेंसिल हील्स बेली आणि कोणत्याही अॅक्सेसरीजशिवाय कॅरी केले होते. पण जान्हवीच्या क्लीवेजवरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

जान्हवी या ड्रेसमध्ये खूपच बोल्ड अवतारामध्ये दिसली. काळानुसार अभिनेत्री अधिकच कॉन्फिडेंट आणि बोल्ड होत चालली आहे. सुंदरपणे कोणताही ड्रेस कॅरी करण्याचे कौशल्य जान्हवीने आत्मसात केले आहे. ती नेहमी मित्रांसोबत लेट नाईट पार्टीमध्ये अशा लुकमध्ये पाहायला मिळत असते.

कधी साडी तर कधी मॉर्डन ड्रेसमध्ये किलर दिसणारी जान्हवी प्रत्येक आउटफिटमध्ये धुमाकूळ घालत असते. या अभिनेत्रीच्या जिमचा लुकदेखील खूपच चर्चेमध्ये असतो. हेच कारण आहे कि दररोज जान्हवी जिमच्या बाहेर लोक तिची एक झलक मिळवण्यासाठी तासनतास बसून असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

Leave a Comment