खुल्या गळ्याचा टाईट ड्रेस घालून अडचणीत सापडली जान्हवी, वडील बोनी कपूरसमोरच बाहेर आले तिचे…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. नुकतेच तिचा गुडलक जैरी चित्रपट रिलीज झाला आहे. २९ जुलैला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये जान्हवीने ड्र ग मा फियाची भूमिका केली आहे.

जान्हवीचे या चित्रपटासाठी खूपच कौतुक होत आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर अभिनेत्रीने स्पेशल स्क्रीनिंग देखील ठेवली होती. या स्क्रीनिंगमध्ये बॉलीवूडमधील अनेक मोठ मोठे कलाकार सामील झाला होते. आपल्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये जान्हवी खूपच बोल्ड अवतारामध्ये पोहोचली होती.

यादरम्यान तिने खूपच जास्त टाईट ड्रेस घातला होता. डीपनेक ड्रेसमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. तथापि तिच्या हा डीपनेक ड्रेस तिच्यासाठी डोकेदुखी बनला. अनेक प्रसंगी ती आपला ड्रेस गळ्यावर ओढताना दिसली. आता तिचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

जान्हवी कपूर आपले वडील बोनी कपूर आणि ख़ुशी कपूरसोबत स्क्रीनिंगला पोहोचली होती. चित्रपटाचे स्क्रीनिंग रात्री उशिरा ३० जुलैला झाले. या खास प्रसंगी जान्हवीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. बोनी कपूर आणि ख़ुशी देखील व्हाईट आउटफिटमध्ये दिसले. जान्हवी पांढऱ्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. जसे ती रेड कार्पेटवर आली तशी सर्व कॅमेरे तिच्याकडे वळाले.

जान्हवीने खूपच टाईट ड्रेस घातला होता ज्यामुळे ती खूपच बोल्ड दिसत होती. डीपनेक ड्रेसमध्ये जान्हवी खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत होती. लोकांचे लक्ष तिच्या डीपनेककडेच जात होते. ड्रेसच्या गळयाच्या साईडहून ती नेहमी वर खेताना दिसली. आता तिचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

Leave a Comment