सनी लियोनीपेक्षा देखील एक पाऊल पुढे निघाली जान्हवी कपूर, शेयर केला इतका बोल्ड फोटो कि चाहत्यांच्या काळजाचं झालं पाणी…

By Viraltm Team

Published on:

श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूरने बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने २०१८ मध्ये धडक चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. नंतर ती गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल, रुही आणि घोस्ट स्टोरीज सारख्या चित्रपटांमध्ये देखील पाहायला मिळाली. तिचा गुड लक जेरी चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट तिच्या करियरमधील आतापर्यंतचा सर्वात सुपरहिट चित्रपट राहिला आहे. चित्रपटामधील जान्हवीचा अभिनय दर्शकांना खूपच आवडला.

तसे तर अभिनयच नाही पण स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत देखील ती चाहत्यांची मने जिंकत असते. ती नेहमी सोशल मिडियावर सक्रीय राहते. इथे ती आपले कोणतेना कोणते फोटो शेयर करून चाहत्यांसोबत अपडेटमध्ये राहत असते. इंस्टाग्रामवर तिला १ करोड ८५ लाखांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. नुकतेच जान्हवीने एक बोल्ड फोटोशूट केला आहे. याचे फोटोदेखील तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत.

हे फोटो पाहून चाहत्यांच्या काळ्जाच पाणी झाल आहे. यामध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये ती पांढऱ्या रंगाचा स्लीवलेस टॉप आणि निळ्या रंगाचा डेनिम शॉर्ट्स घातलेली दिसत आहे. त्याचबरोबर तिने आपले केस मोकळे सोडले आहेत. तिचा मेकअप देखील लुकनुसार परफेक्ट आहे. ती या लुकमध्ये खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे.

जान्हवीचा हा बोल्ड अंदाज पाहून चाहते देखील हैराण आहेत. कमेंट सेक्शनमध्ये तिच्या कौतुकासाठी अनेक चांगल्या गोष्टी लिहिल्या जात आहेत. एका युजरने लिहिले आहे कि, जान्हवी तू खूपच हॉट आहेस. आई लव यू. अजून एकाने लिहिले आहे कि तू भारतीय आणि वेस्टर्न दोन्ही लुकमध्ये सुंदर दिसतेस. नंतर एक कमेंट येते तुझ्यामध्ये आम्हाला श्रीदेवीची झलक पाहायला मिळते. तू तुझ्या आईचे नाव नक्कीच उंचीवर न्हेशील.

जान्हवीला नेहमी अनेक प्रसंगी तिची आई श्रीदेवीच्या तुलना करून पाहिले जाते. श्रीदेवीने जान्हवीला अभिनेत्री बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली. तथापि हि दुखाची बाब आहे कि जान्हवीचा पहिला चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवीची लहान बहिण ख़ुशी देखील लवकरच अभिनय क्षेत्रामध्ये पाउल ठेवणार आहे. ती लवकरच जोया अख्तरच्या द आर्चीज चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना आणि अमिताभ बच्चन नात अगस्त्स्य नंदा देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. ख़ुशी सोशल मिडियावर देखील खूप लोकप्रिय आहे. इथे तिचे फोटो नेहमी चर्चेचा विषय बनलेले असतात.

Leave a Comment