एकाच व्यक्तीसोबत रिलेशनमध्ये होत्या जान्हवी आणि ख़ुशी, स्वतः जान्हवीने केला खुलासा, म्हणाली; एकाचवेळी तो आमचा…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने २०१८ मध्ये धडक चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या वर्षांमध्ये अभिनेत्रीचे नाव अनेक लोकांसोबत देखील जोडले गेले. पण तिने कधीच यावर उघडपणे वक्तव्य केले नाही. ईशान खट्टर पासून अक्षत रंजन आणि ओरहान अवत्रामणि पर्यंत जान्हवीच्या लव्ह लाईफबद्दल नेहमीच्या चर्चा होत राहिल्या. आता नुकतेच एका मुलाखतीमध्ये जान्हवीने आपल्या डेटिंग लाईफबद्दल खुलासा केला आहे.

दिवंगत अभिनेत्री आणि श्रीदेवी आणि बोनी कपूरच्या मुलगी ख़ुशी कपूर आणि जान्हवी आणि जान्हवी कपूर आपल्या पर्सनल लाईफला सिक्रेट ठेवणे पसंद करतात. तथापि स्टार किड्स असून द्केहील हि जोडी नेहमीच चर्चेमध्ये राहते. जान्हवी नी ख़ुशी फॅशनिस्ट आहेत आणि हि स्टायलिश जोडी जिथे देखील जाते तिथे सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते.

मुलाखतीदरम्यान जान्हवी कपूरने स्वतःबद्दल वाचलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आणि म्हणाली कि त्या सर्व अफवा होत्या कि तिचा लहानपणीचा मित्र अक्षत रंजनला डेट करत होती. तिने हे देखील स्पष्ट केले कि तिने आणि तिची बहिण ख़ुशीने अक्षयला डेट केले नाही. आमच्या दोघींमध्ये कधीच कोणी त्याला डेट केले नाही. आम्ही लहानपणापासून चांगले मित्र आहोत.

माहितीनुसार जान्हवी कपूरचे तिचा मित्र ओरहान अवत्रामणि अफेयर आहे. तथापि जान्हवीने यावर देखील इन्कार केले आणि दावा केला कि ती अजून देखील सिंगल आहे. जेव्हा अभिनेत्रीला विचारले गेले कि जर तिचे नाव जान्हवी नसते तर काय असते, तिने लगेच उत्तर दिले कि लैला. जेव्हा तिला विचारले गेले कि जर तू लैला आहेस तर तुझा मजनू कोण आहे. यावर ती म्हणाली कि दर्शक माझे मजनू आहेत.

याआधी एका मुलाखतीमध्ये जान्हवी कपूरने तिची बहिण ख़ुशी कपूरला काही डेटिंग टिप्स दिल्या होत्या. ती म्हणाली होती कि इंस्टाग्रामवर फेसलेस लोक काय म्हणतात याची काळजी करू नको आणि म्हंटले कि आपली किंमत आपल्याला माहिती पाहिजे.

 

View this post on Instagram

 

A post shared by aMan💫 (@actrhd)

Leave a Comment