९० च्या दशकामधील बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीची मोठी मुलगी नेहमीची चर्चेमध्ये राहते. पण यावेळी तर जान्हवीने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या. यावे तिने असे बोल्ड फोटो शेयर केले हेत ज्यामुळे सोशल मिडियावर खळबळ उडाली आहे. तिचे फोटो पाहून चाहते देखील हैराण झाले आहेत.
जान्हवी कपूर बॉलीवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी आहे. जान्हवी कपूरने धडक चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. १९९७ मध्ये जन्मलेली जान्हवी कपूरचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. तिचे वडील बोनी कपूर बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता आहेत. जान्हवीची आई बॉलीवूडमधील पहिला महिला सुपरस्टार दिवंगत श्रीदेवी आहे.
नुकतेच जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून काही फोटो शेयर केले आहेत. जे सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेले हे फोटो पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. जान्हवीने यावेळी कॅमेऱ्यासमोर सर्व हद पार केल्या आहेत.
आता अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. नुकतेच अभिनेत्रीने आपल्या इंस्टाग्राम पेजवर काही फोटो शेयर केले आहेत. जय फोटोशूटसाठी जान्हवी कपूरने पिंक कलरची बिकिनी घातली आहे. तसे तर जान्हवीने एकत्र अनेक फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये कधी ती आपल्या चेहऱ्याची काळजी घेताना दिसत आहे तर कधी आरोग्याची काळजी घेताना दिसत आहे.
फोटोमध्ये ती पिंक कलरच्या मोनिकिनीमध्ये सनबाथ घेताना दिसत आहे. जान्हवी कपूर पूलच्या किनाऱ्यावर चेहऱ्यावर मास्क लाऊन रिलॅक्स मोडमध्ये दिसत आहे. जान्हवी कपूर पूलच्या किनाऱ्यावर उभी राहून किलर पोज देत आहे.
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.
या ५ फोटोंमध्ये जान्हवी कपूरने ओलांडल्या सर्व मर्यादा, भरभरून दाखवली तिची…
By Viraltm Team
Published on: