सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ताच्या बोल्डनेसपुढे बॉलीवूडच्या अनेक दिग्गज अभिनेत्री पाणी भरतात. ईशा नेहमी सोशल मिडिया असे-असे फोटो शेयर करते कि ती खळबळ उडवून देते. ईशा सध्या आपल्या आगामी आश्रम ३ या वेबसिरीजमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. यादरम्यान अभिनेत्रीने गेल्या दिवसांमध्ये आपले तीन असे लुक शेयर केले आहेत ज्यामुळे चाहते घायाळ झाले आहेत.

सर्वात पहिला पहा ईशा गुप्ताचा हा फोटो. यामध्ये ईशा पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हा ड्रेस इतका रिवीलिंग आहे कि अभिनेत्रीने जसे हा फोटो सोशल मिडियावर शेयर केला तसा काही मिनिटांमध्ये तो व्हायरल झाला.

अभिनेत्री ईशा गुप्ता पर्पल कलरचा ड्रेस घालून आपल्या खोलीच्या बाल्कनीमध्ये उभी राहून पोज देताना दिसत आहे. आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी ईशाने छोट्या इयररिंग्स, ओपन हेयर सोबत लाईट मेकअप केला आहे.

आता जरा अभिनेत्रीच्या या लुकमधील फोटो पहा. यामध्ये अभिनेत्री ब्रालेस दिसत आहे. खास बाब हि आहे कि अभिनेत्रीच्या ड्रेसचा गळा इतका डीप होता कि सर्वांच्या नजरा तिच्या खुल्या गळ्यावरच टिकून होत्या. या ड्रेसमध्ये ईशाने एकापेक्षा एक फोटो शेयर केले आहेत.

तिसऱ्या लुकबद्दल बोलायचे झाले तर ईशा गुप्ताने व्हाईट बिकिनी घालून हा फोटो शेयर केला आहे. या लुकमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे. खास बाब हि आहे कि अभिनेत्रीने बिकिनीच्या वर व्हाईट पारदर्शी कपड़े घातले होते ज्यामधून तिची बॉडी स्पष्ट दिसत होती. अभिनेत्रीने आपल्या या लुकचे क्लोजअप फोटो देखील शेयर केले आहेत. ज्यामध्ये ती किलर पोज देताना दिसत आहे.