I P L च्या आतापर्यंतच्या या १० हॉट अँकर्स आहेत, नं ५ ची तर आहे या प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी !

By Viraltm Team

Published on:

I P L म्ह्णजेच इंडियन प्रीमियर लीग आता त्याचं १३ वा सिझन सुरू होत आहे. आयपीएल च्या t 20 लीग ला सगळ्यात ग्लॅमरस क्रिकेट टूर्नामेंट मानल जात. यात क्रिकेट बरोबरच सुंदर होस्ट आणि चिअर लीडर्स यांच्या सुद्धा चर्चा होत असतात. या क्रिकेट मॅचला जगभरातील कुशल खेळाडू आणि सुंदर होस्ट एण्टरटेन करत असतात. तसेच ते खूप प्रसिद्ध सुद्धा आहेत. क्रिकेट मॅच भारतातील सुंदर एक्ट्रेस होस्ट करत असतात. या लेखात आपण आय पी एल मधील आतापर्यंत सगळ्यात सुंदर 10 एक्टरेस ज्यांनी क्रिकेट मॅच ला होस्ट केलेल असून त्याबद्दल आज जाणून घेणार आहोत.मंदिरा बेदी:- मंदिरा बेदी चे नाव तर आपण ऐकलं असेलच. टीव्ही सिरीयल पासून सुरुवात केलीहोती. मंदिरा बेदीने आपल्या कामाच्या कौशल्यावर बॉलीवुड पर्यंत मजल मारली आहे. वयाच्या 45 व्या वर्षी सुद्धा मंदिरा बेदी आपल्या फिंटनेससाठी जाणली जाते. क्रिकेटच्या जगात मंदिरात बंदीच नाव खूप लोकप्रिय राहिलेल आहे. मंदिरा बेदीने आय सी सी क्रिकेट विश्व कप 2003, चॅम्पियन्स ट्रॉफी 2006 आणि 2009 मध्ये इंडियन t 20 लीग च्या दुसऱ्या सीझनमध्ये क्रिकेट मॅच ला होस्ट केलं होत.शिवानी दांडेकर:- शिवानी दांडेकर पेशाने अभिनेत्री आहे. शिवानी दांडेकरने पुष्कळ चित्रपटांमध्ये साईड हिरोईनची भूमिका निभावली आहे. शिवानी दांडेकरन सन 2011 आणि 2015 च्या दरम्यान झालेल्या इंडियन ट्वेंटी सीझनमध्ये होस्टची भूमिका निभावली होती. होस्ट म्हणून क्रिकेट प्रेमींनी शिवानी दांडेकर ला खूपच पसंत केलं. होत.अर्चना विजया :- सन 2011 ते 2015 पर्यंत अर्चना विजयाने t 20 लीग होस्ट केल आहे. अर्चना एक टीव्ही एक्ट्रेस सुद्धा आहे. अर्चनाने पुष्कळ पॉप्युलर टीव्ही शो ला होस्ट केलं आहे.

पल्लवी शारदा :- सन 2016 मध्ये इंडियन t 20 लीग नव्या सीजन मध्ये पल्लवी शारदाने होस्ट केला होता. पल्लवी शारदा ने माय नेम इज खान, हीरोइन, बेशरम, हवाईजादा, लॉयन आणि बेगमजान अशा अनेक बॉलिवूडमधील चित्रपटात काम केलं आहे.मयंती लैंगर :- सन 2010 मध्ये फिफा विश्व कप सन 2010 मधील राष्ट्रमंडल खेळ, सन 2011 मध्ये क्रिकेट विश्व कप, 2015 मध्ये आयसीसी क्रिकेट विश्व कप आणि सन 2018 च्या t 20 अकरावी सीजन होस्ट केलं आहे. मयंती लैंगर एक पत्रकार सुद्धा आहे. मयंती लैंगर एका भारतीय प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी सुद्धा आहे.

शोनाली नागरानी :- बिग बॉस ५ च्या सीझनमध्ये शोनाली नागरानी आपल्याला दिसून आली होती. शोनाली नागरानी भारतीय क्रिकेट विश्वात खूप मोठं नाव केलं आहे.शोनालीने सन 2006 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी, सन 2007 मध्ये क्रिकेट विश्व कप आणि सन 2009 मध्ये आयसीसी वर्ल्ड t 20 कप सीजन होस्ट केलं होतं. शोनालीने सन 2008 मध्ये इंडियन t 20 च्या पहिल्या सीझनला होस्ट केलं होतं.लेखा वाशिंग्टन:- चित्रपट मटरु की बिजली का मंडोला यामध्ये आपल्या अदाकारीने लेखा वाशिंग्टनने चाहत्यांना घायाळ केलं होतं. वाशिंग्टनने t 20 च्या पहिल्या सीजनला होस्ट केलं होतं.

करिष्मा कोटक:- सन 2013 मधील आय पी एल सीजन करिष्मा करिष्मा कोटक न होस्ट केलं आहे. इंडियन t 20 लीग हॉट होस्टर म्हणून करिष्मा कोटक प्रसिद्ध आहे. करिष्मा कोटक न बिग बॉस सीजन 6 मध्ये सहभाग नोंदवला होता.रोशल राव:- सन 2013 मध्ये इंडियन t 20 सीजन होस्ट केलं होत. सोशल ने सन 2012 मध्ये फेमिना मिस इंडिया चा किताब जिंकला आहे.

इसा तारा:- सन 2002 मध्ये t 20 लीग आय टीव्ही कव्हरेजहोस्ट केला होत. इसा तारा या अगोदर इंग्लंडची महिला क्रिकेटर राहिलेली आहे.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment