भारतातील या ७ मुली यशस्वीरित्या चालवतात त्यांच्या वडिलांचा कारभार !

By Viraltm Team

Published on:

जगभरात प्रत्येक जण मेहनत करून चांगला पैसा कमावण्याची इच्छा बाळगतो. यातील काही लोक करोडपती होण्याचे स्वप्न बघतात परंतु सर्वांचेच हे स्वप्न पूर्ण होते असे नाही. भारतात देखील अनेक करोडपती लोक राहतात. या करोडपती व्यक्तींच्या मुलांना दुसरे कोणते करोडपती बनण्याचे स्वप्न बघण्याची गरजच भासत नाही. आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही करोडपती व्यक्तींच्या लेकींबद्दल सांगणार आहोत ज्या त्यांच्या वडिलांचा कारभार यशस्वी रित्या पुढे चालवत आहेत.१) इशा अंबानी :- मुकेश अंबानी ची मुलगी इशा अंबानी हीच्याबद्दल तर सर्वच जण जाणतात. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांना ओळखले जाते. भारताच्या रिलायन्स जिओ इंडस्ट्री कंपनीचे मुकेश अंबानी मालक आहेत. फोर्ब्स च्या यादीनुसार बिलेनियर उत्तराधिकारि च्या नावांमध्ये इशा अंबानी च्या नावाची देखील नोंद आहे.२) अनन्या बिडला :- भारतातील नामांकित उद्योगपति कुमार मंगलम बिड़ला आणि नीरजा बिड़ला यांची मुलगी अनन्या बिडला ही आता २१ वर्षांची आहे, परंतु इतक्या कमी वयात देखील ती तिच्या वडिलांना त्यांचा बिझनेस पुढे नेण्यासाठी हातभार लावत आहे.३) रोशनी नादर :- भारताचे अरबपती शिव नादर यांच्याबद्दल तर सर्वजण जाणतात. त्यांना रोशनी आधारही २८ वर्षांची मुलगी आहे. रोशनीने इतक्या कमी वयात काही काळापूर्वी एचसीएल ग्रुपचे सीईओ पद सांभाळले होते. या कंपनीची वार्षिक कमाई पाच बिलियन डॉलर च्या आसपास असते.४) पिया सिंह :- रिअल इस्टेट टायकून केपी सिंह च्या मुलीचे नाव पिया सिंह असे असून ती ३९ वर्षांची आहे. वडिलांच्या कारभार पुढे चालवण्यासाठी पिया त्यात जातीने लक्ष देत असते.५) वनीषा मित्तल :- स्टील कंपनीचे मालक लक्ष्मी नारायण मित्तल यांच्या मुलीचे नाव निशा मित्तल असे आहे. निशा चोवीस वर्षांची असून तिचे लग्न गुंतवणूकदार व बँकर अमित भाटिया यांच्यासोबत झाले आहे. वनिषा मित्तल स्टीलच्या ५१ अब्ज डॉलर्सच्या संचालक मंडळावरही कार्यरत आहे.६) अक्षया मूर्ती :- अक्षय मूर्ती या इन्फोसिसचे को फाउंडर नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत. त्याचप्रमाणे अक्षता इन्फोसिसच्या १४% शेअर्सचे मालकीण सुद्धा आहेत.७) निशा गोदरेज :- निशा गोदरेज यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता अंदाजे २ अब्ज डॉलर्स आहे. निशा गोदरेज ग्रुपमध्ये सुमारे २०,००० कर्मचाऱ्यांची देखरेख करते. निशा गोदरेज ग्रुपच्या पूर्वी गोदरेज एग्रोवेटचे कामकाज पाहत असे. निशाने १० मे २०१७ पासून कंपनी मध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

Leave a Comment