३३ वर्षाच्या ‘या’ अभिनेत्रीने शेयर केले अतिशय ‘बो ल्ड’ फोटोज, पाहून चाहत्यांच्या काळजाचं झालं पाणी, फोटोज सोशल मिडियावर व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशी आपल्या लेटेस्ट फोटोजमुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. सध्या तिचे फोटोज सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. नुकतेच अभिनेत्रीने बाजार इंडिया मॅग्जीनच्या कव्हर पेजसाठी एक फोटोशूट केले आहे, जे तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत.

हुमा कुरैशीने इंस्टाग्रामवरून एकामागून एक तीन फोटोज शेयर केले आहेत. तिन्ही फोटोजमध्ये तिचा लुक खूपच ग्लॅमरस दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये खुर्चीवर बसलेल्या हुमाने ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस घातला असून त्यात तिचा हॉट आणि बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने ब्लॅक अँड व्हाइट लूक कॅरी केला आहे आणि बेंचवर बसून किलर पोज देत आहे. या अंदाजामध्ये देखील ती खूपच हॉट दिसत आहे. या दोन्ही फोटोंमध्ये हुमा कुरेशीने आणखीन एक फोटो शेयर केला आहे ज्यामध्ये ती व्हाइट कलरच्या नेट ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. या ड्रेसमध्ये तिचा लुक बोल्डसोबत खूपच सुंदर देखील आहे. ती इतकी सुंदर दिसत आहे कि तिच्यावरून तुम्ही नजर हटवूच शकत नाही.

आपल्या या लेटेस्ट फोटोशूटमुळे हुमा कुरेशीने सोशल मिडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे आणि तिचे हे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. लोकांना तिचा हा अंदाज खूपच आवडलेला पाहायला मिळत आहे. कोणी तिचे कौतुक करत आहे तर कोण तिला किलर आणि ग्लॅमरस म्हणत आहेत.

हुमा कुरेशीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिची अपकमिंग वेब सीरीज महारानी २ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ज्यामध्ये ती दमदार भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. हि वेब सीरीज २५ ऑगस्ट रोजी सोनी लिववर रिलीज करण्यात येणार आहे. जिथे ती पुन्हा एकदा राजकारणामुळे धुमाकूळ घालताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Huma S Qureshi (@iamhumaq)

 

View this post on Instagram

 

A post shared by Huma S Qureshi (@iamhumaq)

Leave a Comment