सिनेसृष्टीवर शो क’कळा; हृतिक रोशनच्या कुटुंबावर दुः’खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे नि’धन…

By Viraltm Team

Published on:

हृतिक रोशनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हृतिक रोशनची आजी पद्माराणी ओमप्रकाश यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. अभिनेता हृतिक आपल्या आजीचा खूपच लाडका होता. आजीच्या खूपच जवळ होता.

माहितीनुसार १६ जूनच्या पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हृतिकच्या आजीने अखेरचा श्वास घेतला. पद्माराणी ह्या हृतिकच्या आईच्या आई होत्या. त्याचबरोबर दिवंगत दिग्दर्शक-निर्माता जे ओम प्रकाश यांच्या त्या पत्नी होत्या. दीर्घकाळापासून त्या आजाराशी झुंझ होत्या. परंतु त्यांची हि झुंझ अपयशी ठरली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pinkie Roshan (@pinkieroshan)

गुरुवारी रात्री त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. हृतिकचे आजोबा दिग्गज दिग्दर्शक-निर्माते जे ओम प्रकाश यांचे ७ ऑगस्ट २०१९ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले होते.

त्यांच्या निधनाच्या तीस वर्षानंतर आता हृतिकच्या आजीने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या नव्वदीमध्ये त्या अनेक आजारांनी त्रस्त होत्या. अनेक दिवसांपासून त्या अंथरूणाला खिळून होत्या. गेल्या दोन वर्षांपासून त्या रोशन कुटुंबासोबतच राहत होत्या. पद्माराणी यांची मुलगी आणि हृतिकची आई पिंकी अधून मधून त्यांचे काही फोटो सोशल मिडियावर शेयर देखील करत होत्या.

पद्माराणी यांचे पती जे ओमप्रकाश यांनी अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले. आखिर क्यू आणि आपकी कसम हे त्यापैकीच त्यांचे काही चित्रपट आहत. १९७४ मध्ये आपकी कसम हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

१९७५ मध्ये प्रदर्शित झालेला आणि सुपरहिट झालेला आंधी चित्रपटाची निर्मिती त्यांनीच केली होती. आपकी कसम, भगवान दादा, आदमी खिलौना है यासारखे सुपरहिट चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. दिग्दर्शन करण्याआधी ते निर्माते म्हणून प्रसिद्ध होते.

Leave a Comment