पहिला चित्रपट हिट होताच रातोरात सुपरस्टार झाला हा क्युट मुलगा, लग्नासाठी तब्बल ३० हजार मुलींनी केले होते प्रपोज…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित स्टार्सची फॅन फॉलोइंग फक्त देशामध्येच नाही तर विदेशामध्ये देखील आहे. सोशल मिडियावर देखील नेहमी स्टार्सचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. चाहते आपल्या आवडत्या स्टार्सची एक झलक मिळवण्यासाठी खूपच उत्सुक असतात. यादरम्यान सोशल मिडियावर बॉलीवूडचा एक मोस्ट पॉपुलर आणि हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याच्या लहानपणीचा एक फोटो खूपच व्हायरल होत आहे.

तसे तर अनेक चाहत्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्याला लगेच ओळखले असेल. पण सोशल मिडियावर अनेक युजर्स आहेत ज्यांना या लहान मुलाला ओळखता आलेले नाही. यामधील तुम्ही एक असाल तर आपण जाणून घेऊया हा क्युट मुलगा कोण आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये एक क्युट मुलगा निरागसपणे बसलेला दिसत आहे. या मुलाचे घारे डोळे आणि क्युट चेहरा पाहून चाहते फिदा झाले आहेत. हा मुलगा बॉलीवूडमधील दिग्गज दिग्दर्शकाचा मुलगा आहे आणि या मुलाने आपल्या मेहनती आणि टॅलेंटच्या बळावर बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

फोटोमध्ये दिसत असलेला मुलगा बॉलीवूडमध्ये ग्रीक गॉड म्हणून देखील प्रसिद्ध आहे जर तुम्ही फोटोमध्ये दिसत असलेल्या मुलाला अजूनदेखील ओळखला नसाल तर काही हरकत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो तो कोण आहे. या अभिनेत्याचे नाव ऋतिक रोशन आहे. ज्याने कहो ना प्यार है चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती आणि हा चित्रपट खूपच सुपरहिट झाला होता.

ऋतिक रोशनचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता आणि चित्रपटामधील उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला बेस्ट अभिनेता अवार्ड देखील मिळाला होता. ऋतिक रोशनने २००१ मध्ये ९ फिल्म फेयर अवार्ड आपल्या नावावर केले होते आणि यानंतर ऋतिकने आपल्या अभिनय करियरमध्ये एकापेक्षा एक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले.

ऋतिक रोशनची फीमेल फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे. जेव्हा ऋतिकचा पहिला चित्रपट रिलीज झाला होता तेव्हा त्याच्यासाठी तब्बल ३०००० हजारहून अधिक मुलींचे लग्नासाठी प्रस्ताव आले होते. ऋतिक रोशनला बॉलीवूडमधील हँडसम हंक म्हणून देखील ओळखले जाते. तो त्याच्या स्टायलिश लूकसाठीही खूप प्रसिद्ध आहे. ऋतिकच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर त्याचा विक्रम वेधा चित्रपटा काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. चित्रपटामधून अभिनेत्याने सर्वांची मने जिंकली होती

Leave a Comment