दिवाळीच्या पार्टीमध्ये साडी घालून पोहोचली हीना खान, अचानक पाय घसरला आणि उघडी पडली तिची…

By Viraltm Team

Published on:

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री हीना खान आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते. यासोबत टीव्हीवरील संस्कारी सून अपय बोल्ड अंदाजामुळे देखील नेहमीच चर्चेमध्ये असते. ती नेहमी आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर किलर लुकचे फोटो शेयर करत राहते. ती आपल्या बेधडक अंदाजासाठी देखील ओळखली जाते. मग तो वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल ड्रेस प्रत्येक अवतारामध्ये हीना खान खूपच कॉन्फिडेंट आणि सुंदर दिसते.

पण सध्या हीना खानचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती खूपच हेवी साडी घातलेली दिसत आहे. पण या सुंदर साडीला सांभाळताना हीनाच्या नाकी नऊ आले. एकता कपूरच्या घरी दिवाळीची पार्टी होती. या पार्टीमध्ये बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीचे अनेक फेमस कलाकार सामील झाले होते. एकता कपूरच्या पार्टीमध्ये टीव्ही अभिनेत्री हीना खानचा लुक उठून दिसत होता. हीना खान ट्रेडिशनल अवतारामध्ये सुंदर साडी घालून पोहोचली होती.

आपले जबरदस्त फोटो क्लिक केल्यानंतर हीना खान एकता कपूरच्या घरामध्ये एंट्री करत होती. यादरम्यान तिचा पाय साडीमध्ये अडकला आणि ती घसरली. हीना खानचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर अभिनेत्रीचे चाहते तिने लवकरच बरे व्हावे आणि आणखी दुखापत होऊन नये म्हणून प्रार्थना करत आहेत.

टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री हीना खान ये रिश्ता क्या कहलाता है सिरीयलमध्ये संस्कारी सून अक्षराची भूमिका करताना दिसली होती. या सिरीयलमधून तिला खूपच जास्त लोकप्रियता मिळाली. यामुळे प्रत्येक घरामध्ये तिला अक्षरा नावाने ओळखले जाते. हीना खान बिग बोस आणि खतरों के खिलाड़ीमध्ये देखील दिसली आहे. याशिवाय अभिनेत्री कान्स फेस्टिवल के रेड कार्पेटवर देखील आपल्या बोल्डनेसचा जलवा दाखवताना दिसली आहे.

हीना खान सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय राहते आणि नेहमी आपल्या चाहत्यांसोबत अनेक नवनवीन फोटो शेयर करत राहते. ती कधी ट्रेडिशनल अवतारामध्ये तर कधी प्रमाणापेक्षा जास्त बोल्ड आणि शॉर्ट ड्रेस आणि बिकनीमध्ये देखील दिसत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

Leave a Comment