हीना खानने पारदर्शक गाऊन घालून अशा अशा पोज देत दाखवले तिचे…चाहते देखील ओळखू शकले नाहीत…

By Viraltm Team

Published on:

हीना खानने ये रिश्ता क्या कहलाता है या टीव्ही सिरीयलमधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. ज्यामध्ये ती एक सरळ साध्या मुलीच्या भूमिकेमध्ये दिसली होती. पण आता एका इवेंटमध्ये पोहोचलेल्या हीना खानने अशा काही अदा दाखवल्या कि पाहणारे फक्त पाहतच राहिले.

हीना खानला सध्याची सर्वात बोल्ड, ग्लॅमरस आणि स्टायलिश अभिनेत्री म्हंटले तरी काही चुकीचे ठरणार नाही आणि हे फोटो पाहून तर हि गोष्ट आणखीनच सिद्ध होते. हीना खान जबरदस्त अंदाजामध्ये शनिवारी एका इवेंटमध्ये पोहोचली होती. यादरम्यान लोकांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या.

ब्लॅक ड्रेसमध्ये पोहोचलेल्या हिना खानची बोल्ड स्टाइल पाहून लोकांचे डोळे तिच्यावरून हटेनासे झाले होते. पूर्ण आत्मविश्वासाने हिनाने थाई स्लिट गाऊनमध्ये एकापेक्षा एक पोझ देऊन तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घातली. हीना खानने यादरम्यान मोनोकिनी स्टाइल गाऊन कॅरी केला होता. ज्यासोबत तिने मॅचिंग हाय हील्स कॅरी केली आणि कानात मोठे झुमके घालून तिची स्टाईल आणखीनच युनिक बनवली होती. लोकांना विश्वासच बसत नाही आहे कि हि ती अक्षरा आहे जी तिच्या साधेभोळेपणामुळे ओळखली जात होती.

हीना खान टीव्ही अभिनेत्री तर आहेच त्याचबरोबर तिने चित्रपटांमध्ये देखील एंट्री केली आहे. हॅक्ड चित्रपटामधील तिचा अभिनय दर्शकांना खूपच आवडला होता. यानंतर ती खूपच गंभीर विषयावर बनलेल्या लाईन्स चित्रपटामध्ये दिसली होती.

सध्या बऱ्याच दिवसांपासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे पण ती नेहमी लाइमलाइटमध्ये बनून राहते. हीना सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय राहते. सोशल मिडियावर सक्रीय राहणारी हीना सध्या म्युझिक व्हिडीओमध्ये खूपच चर्चेमध्ये आहे. शाहीर शेखसोबत तिची केमेस्ट्री लोकांना खूपच पसंद येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

Leave a Comment