कुणी स्वतःवर झा ड’ली गो’ळी, तर कुणी केली आ त्म’ह’त्या, या कलाकारांनी सोसले मुलांच्या मृ’त्यूचे दु:ख…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या डोळ्यांसमोर आपल्या लहान आणि तरुण मुलांना गमावले आहेत. आज आपण अशा काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना असे मोठे दु:ख सोसावे लागले आहे.

अनुराधा पौडवाल: अनुराधा पौडवाल हिंदी चित्रपटांमधील दिग्गज आणि प्रसिद्ध गायक आहे. अनुराधा पौडवालने आपल्या तरुण मुलाला २०२० मध्ये गमावले होते. अनुराधाच्या ३३ वर्षीय मुलाचा मृत्यू २०२० मध्ये किडनीच्या समस्येमुळे झाला होता.

आशा भोसले: अशा भोसले हिंदी चित्रपटांमधील दिग्गज आणि महान गायिका आहे. बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट गाण्यांना आवाज देणाऱ्या आशा भोसलेच्या मुलीने आ त्म’ह’त्या केली होती. असे म्हंटले जाते कि आशाजीच्या घटस्फोटानंतर मुलगी वर्षा भोसले तणावग्रस्त झाली होती आणि यादरम्यान तिने स्वतःला गो’ळी मा’रू’न घेतली होती ज्यामुळे तिचा मृत्यू झाला होता.

शेखर सुमन: अभिनेता शेखर सुमनने देखील आपल्या मुलाला गमावले आहे. त्याच्याजवळ मुलाचा इलाज करण्यासाठी पैसे नव्हते. त्याचा मुलगा आर्यन जेव्हा ११ वर्षाचा होता तेव्हा त्याला हृदयासंबंधी आजार झाला होता त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर शेखर सुमन बराच काळ फिल्मी जगतापासून दूर राहिला होता.

जगजीत सिंह: या जगामध्ये ना जगजीत सिंह आहेत ना त्यांचा मुलगा विवेक सिंह. जगजीत सिंह भारतामधील सर्वात मोठे गजल गायक होते. १९९० मध्ये जगजीत सिंह यांचा मुलगा विवेक सिंह याचा अ प’घा’ती मृत्यू झाला होता. तर २००९ मध्ये जगजीत सिंह यांच्या मुलीने आ त्म’ह’त्या केली होती. जगजीत सिंह यांनी मुलीच्या मृत्यूनंतर गजल गाणे सोडून दिले होते.

कबीर बेदी: हिंदी चित्रपटांमधील प्रसिद्ध कलाकार कबीर बेदीने देखील आपल्या डोळ्यांदेखत आपल्या मुलाला गमावले आहे. त्यांचा मुलगा सिद्धार्थ जेव्हा २५ वर्षाचा होता तेव्हा त्याने स्वतःला गो’ळी मा रू’न घेतली होती आणि यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. सिद्धार्थ कोणत्यातरी आजाराने ग्रस्त होता.

प्रकाश राज: साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राजने आपल्या पाच वर्षाचा मुलाला आपल्या डोळ्यांदेखत गमावले आहे. २००४ मध्ये प्रकाश राज यांच्या पाच वर्षीय मुलाचा पतंग उडवतेवेळी मृत्यू झाला होता. त्याचा मुलगा टेबलवरून पडला होता आणि काही महिन्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

मौसमी चटर्जी: जुन्या काळामधील प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चटर्जीने आपल्या मुलीला डायबिटीजमुळे गमावले आहे. तिची मुलगी फक्त ३१ वर्षाची होती. मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यामधून सावरण्यासाठी मौसमी यांना बराच काळ लागला होता.

Leave a Comment