साऊथ फिल्म इंडस्ट्री पुन्हा गाजवणार बॉलीवूडवर वर्चस्व ! ‘हनुमान’ टीझर रिलीज, पहा अंगावर काटा आणणारा टीझर…

By Viraltm Team

Published on:

हनुमानच्या टीझरने सध्या फिल्म इंडस्ट्रीवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. टीझर पाहिल्यानंतर आता लोकांमध्ये उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चित्रपट निर्माता प्रशांत वर्माने हनुमान चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रशांत वर्मा चित्रपट इंडस्ट्रीमध्ये साइंस फिक्शन, डेटक्टिव आणि इतर अनेक जॉनरवर मीडियम बजट्समध्ये चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात.

हनुमानच्या टीझरमध्ये मुख्य पात्र भगवान हनुमानापासून प्रेरित असलेले दिसत आहे. या पात्रामध्ये भगवान हनुमानासारख्या शक्ती पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये अॅक्शनपासून रिअॅक्शनपर्यंत सर्व काही पाहायला मिटला आहे चित्रपटाचा टीझर इतका अप्रतिम झाला आहे कि तो पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. धार्मिक पौराणिक कथा रामायण पुन्हा एकदा नव्या रुपामध्ये दर्शकांना पाहायला मिळणार आहे.

हनुमान चित्रपटाचे दिग्दर्शकाचे म्हणणे आहे कि या चित्रपटाला फक्त तेलगुच नाही तर अनेक भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदीसह अनेक भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज क्र्नाय्त येणार आहे. दिग्दर्शकाने चित्रपटाला आंतरराष्ट्रीय असे केले आहे.

हनुमानच्या टीझरने बॉलीवूडमध्ये आता खळबळ उडवून दिली आहे, कारण ज्याप्रकारे हा टीझर दिसत आहे, यासमोर आदिपुरुष कुठेच दिसणार नाही. आदिपुरुष चित्रपट धार्मिक पौराणिक कथा रामायणवर आधारित आहे. विशेष म्हणजे आदिपुरुष चित्रपटाला वीएफएक्स साठी ट्रोल केले गेले होते तर या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे.

Leave a Comment