चित्रपटासाठी वाट्टेल ते…! वयाच्या १६ व्या वर्षी मोठं दिसण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीला तिच्या आईनं दिल होतं हार्मोनल इंजेक्शन…

By Viraltm Team

Published on:

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी नुकतेच विवाह बंधनामध्ये अडकली आहे. अभिनेत्रीने अवघ्या पाच वर्षामध्ये आपल्या अचानक परिवर्तनी सर्वांनाच चकित केले होते. हंसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप लोकप्रियता मिळवली. शका लाका बूम बूम सिरीयलमध्ये तिने केलेली करुणा भूमिका दर्शकांना खूपच आवडली होती. या भूमिकेचे खूपच कौतुक झाले. हंसिका मोटवानीनेने कोई मिल गाय चीत्र्पामध्ये हृतिक रोशनच्या मैत्रिणीची भूमिका देखील साकारली होती.

हंसिका मोटवानीने २००७ मध्ये हिमेश रेशमियाच्या आप का सुरूर चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. पण चित्रपटामध्ये तिला पाहून प्रत्येकजण हैराण झाला होता. एक क्युट दिसणारी मुलगी एकदम तरुण दिसू लागली होती. मजेदार बाब हि होती कि चित्रपटामध्ये जेव्हा मुख्य भूमिका मिळाली होती तेव्हा ती अवघ्या १६ वर्षाची होती.

यानंतर अभिनेत्रीबद्दल सोशल मिडियावर अनेक अफवा उडाल्या. काही लोकांनी असे म्हंटले कि हंसिकाने चित्रपटामध्ये मोठी दिसण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन घेतले होते. अजून देखील अशा अफवा अधून मधून सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनलेल्या असतात.

कारण लोकांचे असे मानणे आहे कि हंसिका मोटवानीची आई जी एक dermatologist आहे तिने आपल्या मुलीला मुख्य भुमिकेमध्ये दिसण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन दिले होते. तथापि अभिनेत्रीने कधीच याबद्दल वक्तव्य केले नाही. पण तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही.

कुठेना कुठे अभिनेत्रीला मोठ्या पडद्यावर दर्शक स्वीकारू शकले नव्हते. प्रत्येकाच्या मनामध्ये हंसिकाची क्युट प्रतिमा बसली होती. यानंतर अभिनेत्रीने साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडे आपला मोर्चा वळवला. ज्यानंतर ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री बनली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hansika Motwani (@ihansika)

Leave a Comment