गोविंदाच्या बायकोला हवे आहे आणखी एक मुल, लाजत लाजत धर्मेद्रच्या समोरच म्हणाली; ‘मला अगदी…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडचे दिग्गज अभिनेता गोविंदा आपल्या कॉमेडीसाठी ओळखला जातो. पण त्याचबरोबर तो लोकांसोबत खूप मस्ती देखील करतो. गोविंदा चित्रपटांपासून तर दूर गेला पण तो नेहमी टीव्ही शोमध्ये त्याच्या पत्नीसोबत पाहायला मिळतो. दोघे नेहमीच मस्ती करताना पाहायला मिळतात.

गोविंदाला पाहून हेच वाटते कि त्याला सुनिता अहुजापेक्षा चांगली जोडी मिळू शकत नाही आणि आणि इंडियन आयडॉलचा हा नाव्हीन व्हिडीओ त्याचा पुरावा आहे. इंडियन आयडॉलच्या एका एपिसोडमध्ये गोविंदा धर्मेंद्रसोबत सामील होणार आहे, तर सुनिता देखील सोबत टॅग करेल. गोविंदाचा मुलगा यशवर्धन देखील पहिल्यांदा टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. या सर्वांनी चांगलीच मस्ती केली.

दरम्यान सुनिता म्हणाली, ची चीने मला यश पोटामध्ये होता तेव्हा धर्मेंद्रजीचा फोटो दाखवला होता. तेव्हा मी चांगला प्रोडक्ट काढला. आज साक्षात धर्मेंद्रजीला पाहिले आहे तर चला मग आता आणखी एक प्रोडक्ट काढूया. हे ऐकल्यानंतर जजेस नेहा कक्कड़ आणि विशाल ददलानी जोरजोरात हसू लागले.

नेहा म्हणाली कि अरे बापरे हि महिला तर बाप रे बाप. आईच्या बोलण्यावर लाजाळू यशवर्धनने आपला चेहरा लपवला, तर गोविंदा आनंदाने त्याच्या जागेवरून उडी मारली. धर्मेंद्र सुनीताला म्हणाला, ‘सुनीता, तू प्रेमळ आहेस तशीच जिवंत आहेस.’

गोविंदा आणि सुनिताने १९८७ मध्ये लग्न केले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे जिचे नाव टीना आहे. हि जोडी नेहमी इंडियन आयडॉल आणि द कपिल शर्मा शो सारख्या रियालिटी शोमध्ये पाहायला मिळत असते. गेल्या काही दिवसांपासून गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकसोबत भांडण होत असल्याच्या बातम्या येत आहेत.

Leave a Comment