सुहानाला परपुरुषांसोबत ‘सं बंध’ ठेवण्याबद्दल आई गौरी खानने दिला सल्ला, म्हणाली; एकाचवेळी दोन मुलांसोबत…

By Viraltm Team

Published on:

कॉफी विथ करण ७ च्या एपिसोडमध्ये गौरी खान, भावना पांडे आणि महीप कपूर दिसणार आहेत. करण जौहरने आपल्या सोशल मिडिया हँडलवर नवीन एपिसोडचा प्रोमो शेयर केला आहे. यादरम्यान या तिघी आपल्या पर्सनल लाईफबद्दल अनेक खुलासे करणार आहेत. यादरम्यान शोचा होस्ट करण तिघींच्या पर्सनल लाईफबद्दल देखील विचारणार आहे.

कॉफी विथ करण ७ चा प्रोमो करण जौहरने सोशल मिडियावर शेयर केला आहे. त्याने व्हिडीओ शेयर करत लिहिले आहे कि, ह्या सर्व फॅबुलस लेडीज हॉट कॉफी पसरवण्यासाठी तयार आहेत. या शोच्या दरम्यान करण गौरीला विचारतो कि ती मुलगी सुहानाला कोणत्या डेटिंग टिप्स देऊ इच्छिते. यावर गौरीने मुलगी सुहानाला दिलेल्या टिप्सबद्दल देखील खुलासा केला. प्रोमोमध्ये गौरी मुलगी सुहानाला एकाचवेळी दोन मुलांना डेट न करण्याचा सल्ला देताना पाहायला मिळते.

यानंतर करण जौहर, महीप कपूर आणि भावना पांडे जोरजोरात हसू लागतात. सुहाना खान लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. ती जोया अख्तरच्या द आर्चीज चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू कणार आहे. या चित्रपटामध्ये बोनी कपूर आणि श्रीदेवीची मुलगी ख़ुशी कपूरदेखील दिसणार आहे.

शोदरम्यान करण संजय कपूरची पत्नी महीपला विचारतो कि जर तुला एका चित्रपटासाठी साईने केले तर कोणत्याची अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल ? यावर महिप म्हणते कि मला ऋतिक रोशनसोबत काम करायला आवडेल. अभिनेत्रीचे असे उत्तर ऐकून करण हैराण होतो.

यादरम्यान करण गौरीला शाहरुख खानबद्दल एका अशा सवयीचा खुलासा करायला सांगतो कि जो तिला कधी कधी त्रास देतो. यावर गौरी म्हणते कि जेव्हा घरी पार्टी असते तेव्हा शाहरुख प्रत्येकाला कार पर्यंत सोडायला जातो. कधी कधी मला असे वाटते कि तो पार्टी दरम्यान घर्मध्ये कमी आणि घराच्या बाहेरच जासतो असतो.

डिस्ने प्लस हॉटस्टारवरील कॉफी विथ करण ७ चा नवीन सीजन खूपच धुमाकूळ घालत आहे. करणच्या शोमध्ये गेस्ट बनून येणारे कलाकर आपल्या पर्सनल लाईफबद्दल खुलासे करतात. करणचा शो बॉलीवूड कलाकारांच्या पर्सनल लाईफसंबंधी खुलास्यासाठी प्रसिद्ध आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

Leave a Comment