बिहारमध्ये घ्या चीनच्या ग्लास ब्रिजचा आनंद, फोटो पाहून तुमचाही थरकाप उडेल…

By Viraltm Team

Published on:

तुम्ही कधी पूर्णपणे काचेने बनलेला पूल पाहिला आहे का? जर पाहिला नसेल तर बिहार तुमच्या स्वागतासाठी पूर्णपणे तयार आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यामध्ये अंतर्राष्ट्रीय पर्यटन स्थळ राजगीरमध्ये पूर्वोत्तर भागामध्ये पहिला ग्लास ब्रिज बनून तयार झाला आहे. जो सध्या पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे.

काचेपासून बनलेल्या या पुलावरून खाली पाहिल्यास असे वाटते कि आपण आकाशामध्ये उभे आहोत आणि आपल्या पायाखाली जमीन नाही. असे वाटते कि आपण आता खाली पडणार. राजगीरचा ग्लास ब्रिज काचेचा पूल चीनमधील हांगझोऊच्या धर्तीवर बांधण्यात आला आहे. जगामध्ये असे काही निवडक ठिकाण आहेत जिथे फक्त काचेचा पूल पाहायला मिळतो. राजगीर येथील काचेचा पूल हा भारतातील दुसरा काचेचा पूल आहे. इथे गेल्यावर तुम्हाला परदेशामध्ये असल्यासारखी फिलिंग येईल.

काचेचा हा पूल २०० फुट उंचीवर बांधण्यात आला आहे. हा पूल ६ फुट रुंद आहे. पूल खूपच मजबुतीने बनवण्यात आला आहे. पूल काचेचा असूनदेखील यावर ४० लोक एकत्र उभे राहू शकतात. विदेशामध्ये हे सुंदर ठिकाण फिरण्यासाठी तुम्हाला एन्ट्री फीस ५० रुपये आहे तर तुम्हाला हे ठिकाण फिरण्यासाठी २०० रुपये खर्च येईल.

राजगीर ग्लास ब्रिजवर जाण्यासाठी तुम्हाला Rajgirzoosafari.in वर जाऊन तिकीट बुक करावे लागेल. राजगीर पोहोचणे खूपच सोपे आहे. तुम्ही पटना येथून टॅक्सी किंवा बसने राजगीरला जाऊन या सुंदर ठिकाणाचा आनंद घेऊ शकता.

 

View this post on Instagram

 

A post shared by DrAditi Yadav (@dr.aditi_yadav)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Mehra (@iamyashmehra_)

Leave a Comment