प्रत्येक महिला आणि पुरुष आपल्या आयुष्यामध्ये आई-वडील बनण्याची इच्छा ठेवत असतात. हे सुख जगातील सर्वात मोठे सुख आहे. मुलाच्या जन्मानंतर कुटुंबामध्ये अनेक बदल होतात. काही विशेष प्रकरणांमध्ये मुलीच्या जन्माने घराची संपूर्ण परिस्थितीच बदलून जाते. तथापि काही मुली इतक्या भाग्यशाली असतात कि त्या आपल्या कुटुंबाच्या प्रगतीचे मुख्य कारण बनतात. एका प्रकारे आपण म्हणू शकतो कि त्यांची पावले हि लक्ष्मीच्या पावलांसारखी असतात जे घरामध्ये पडताच सर्वाना धनवान आणि भाग्यवान बनवून जातात. या गोष्टी लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला काही अशा महिन्यांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये मुलींचा जन्म झाल्यानंतर त्या आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल करतात आणि घरातील आर्थिक अडचणीदेखील दूर करतात. या मुली नशिबाने खूपच श्रीमंत असतात ज्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होतो.

मार्च :- या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुली खूप भाग्यशाली असतात. आयुष्यामध्ये या मुलींना सर्व काही त्यांच्या नशिबानेच मिळून जाते. देवाची नेहमी त्यांच्यावर कृपा असते. क्वचितच त्यांचे नशीब दुर्दैवी असते. सर्वात चांगली बाब म्हणजे यांच्या चांगल्या नशिबाचा फायदा त्यांच्या माहेरच्या आणि सासरच्या दोन्हीकडच्या लोकांना मिळतो. त्या ज्या घरामध्ये जातात त्या घराधी खूप प्रगती होते. यांना बऱ्याच क्षेत्रामध्ये फायदे मिळतात.जुलै :- या महिन्यामध्ये जन्मलेल्या मुली साक्षात लक्ष्मीचे रूप असतात. या जे कोणतेही काम हातामध्ये घेतात त्यांच्या फायदा होतोच. यांचे पाय खूप शुभ असतात. फक्त सासरचे आणि माहेरचेच नाही तर इतर लोकही यांना शुभ कार्यामध्ये आमंत्रित करून त्यांच्या प्रबळ नशिबाचा फायदा घेऊ शकतात. या मुली त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन मोठी स्वप्ने पूर्ण करतात. यांच्या कर्तुत्वाने त्यांच्या कुटुंबाचे नाव उज्वल होते. या मुली कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतात. या मुलींमुळे धन लाभ तर होतोच त्याचबरोबर सुख समृद्धी पण येते.

सप्टेंबर :- या महिन्यामध्ये जन्म झालेल्या मुली भाग्यवान तर असतातच त्याशिवाय अत्यंत हुशार आणि बुद्धिमान देखील असतात. यांच्या बुद्धीमुळे कुटुंबातील बऱ्याच लोकांचा फायदा होतो. यांची बुद्धी खूपच तल्लख असते. जी प्रत्येक समस्येचे समाधान चुटकीसरशी शोधून काढते. यांच्या घरातील आगमनामुळे ९० टक्के समस्या दूर होते.नोव्हेंबर :- या महिन्यामध्ये जर तुमच्या मुलीचा जन्म झाला तर समजून जा कि तुम्ही मागच्या जन्मी काही चांगले काम केले आहे. या मुली एक आदर्श सून आणि मुलगी बनतात. यांचे नियोजन इतके उत्कृष्ठ असते कि ते घराला समृद्ध बनवतात. यांच्या आगमनामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते. या मुली त्यांच्या आईवडिलांना एखाद्या वरदानापेक्षा काही कमी नाहीत. जर तुमच्याही मुलीचा या महिन्यांमध्ये जन्म झाला आहे तर तुम्ही स्वतःसुद्धा खूप भाग्यशाली होऊ शकता. तथापि, इतर महिन्यामध्ये जन्मलेल्या मुलीसुद्धा आपले कौशल्य दाखवण्यात हुशार असतात.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.