जॉर्जिया एंड्रियानी पुन्हा एकदा बोल्ड व्हिडिओ शेयर करून चाहत्यांना केले घायाळ, स्पष्ट दिसत होते तिचे मोठे…

By Viraltm Team

Published on:

जॉर्जिया एंड्रियानी एक इटालियन प्रोफेशनल मॉडल आणि डांसर आहे. तिचा जन्म १९८९ मध्ये इटलीमध्ये झाला होता. तिने बॉलीवूडमध्ये काही चित्रपटांमध्ये काम देखील केले आहे. जसे गेस्ट इन लंदन आणि लव यू ट्रूली. पण तिला खरी लोकप्रियता अरबाज खानची गर्लफ्रेंड बनल्यानंतर मिळाली. जॉर्जिया एंड्रियानी ३१ वर्षाची आहे. तिने अजून लग्न केलेले नाही पण असे म्हंटले जाते कि ती अरबाज खानसोबत रिलेशनमध्ये आहे.

जॉर्जिया एंड्रियानी आल्या बोल्ड लुकमुळे खूपच चर्चेमध्ये राहते. सोशल मिडियावर ती अनेकवेळा आपले फोटोज शेयर करत असते. तिचे फोटो खूपच व्हायरल होत राहतात. ती आपल्या ग्लॅमरस लुक्ससाठी ओळखली जाते. कॅमेऱ्यासमोर जबरदस्त स्टाईलने पोज देताना दिसते. तिच्या बोल्ड लुक्सची चर्चा सगळीकडे होत असते.

सोशल मिडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. सध्या तिचा एक फोटो ज्यामध्ये ती व्हाईट टॉप आणि ग्रीन कलरची पँट घातलेली आहे खूपच व्हायरल होत आहे. त्याचबरोबर ती अप्लाय बटरफ्लाय टॅटूला देखील फ्लॉंट करताना दिसत आहे. जो तिने आपल्या थाईच्या मागे बनवला आहे. ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

जॉर्जिया एंड्रियानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपले हे फोटो शेयर केले आहेत. शेयर केलेल्या या फोटोंमध्ये जॉर्जिया एंड्रियानी छोट्या कपड्यांमध्ये पाहायला मिळत आहे. तिने कलरफुल ब्रालेटसोबत एक शॉट डेनिम शॉट्स घातला आहे. त्याचबरोबर कॅमेऱ्यासमोर ती तिची जबरदस्त फिगर फ्लॉन्ट करत होती.

जॉर्जिया एंड्रियानी आणि अरबाज़ खान अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि दोघांच्या वयाच्या अंतरामुळे ते नेहमी चर्चेमध्ये असतात. तथापि माहितीनुसार अरबाज खानने आपल्या लग्नानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि २०१६ मध्ये त्याने ऑफिशियली डिवॉर्स घेतला होता. अरबाज खान आणि मलाइका अरोराला एक मुलगा देखील आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment