बॉलीवूडच्या प्रसिद्ध जोडींपैकी एक मलायका अरोरा आणि अरबाज खानने घटस्फोट घेऊन आपले वेगळे मार्ग निवडले होते. आज दोघेहि आपल्या लाईफमध्ये खूपच खुश आहेत.

मलायका जिथे तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे तर अरबाज खान त्याच्या विदेशी गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीला अनेक वर्षांपासून डेट करत आहे. जॉर्जियावर सध्या मिडिया नजर ठेऊन आहे. तिच्या अंदाजाचे लाखो दिवाने आहेत. लोक तिचे सौंदर्य आणि तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजाला पाहून खूपच हैराण होतात.

जॉर्जिया इंस्टाग्रामवर देखील खूपच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. तिच्या पोस्टने लाखो लोकांच्या हृदयाचे ठोके वाढतात. बॉलीवूडमध्ये सध्या लिव इन रिलेशनशिप खूपच सामान्य बाब झाली आहे. आज अनेक कलाकार ज्यांनी आपल्या लग्नाच्या अगोदर लिव इन रिलेशनशिपमध्ये अनेक वर्षे एकत्र काढली आहेत. असे देखील लोक आहेत ज्यांनी लग्न न करताच पॅरेंट्स बनण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री जॉर्जियाबद्दल बोलायचे झाले तर ती अरबाज खानसोबत त्याच्याच घरामध्ये राहते.

दोघांमधील वयाचे अंतर खूपच पाहायला मिळते. जॉर्जिया अरबाजपेक्षा २५ वर्षाने लहान आहे, पण प्रेमाच्या बाबतीत दोघे देखील खूप पुढे आहेत. तर एका मुलाखतीमध्ये जॉर्जियाने आपल्या आणि अरबाज खानसोबतच्या नात्यावर बोलताना काही सांगितले होते. तिने तिच्या आणि अरबाजच्या फर्स्ट नाईटची स्टोरी खूपच रोमांचक पद्धतीने सांगितली. तिने म्हंटले कि अरबाज आणि तिची पहिली रात्र काही खास नव्हती.

दोघांनी रात्रभर खूप बातचीत केली होती. तर संपूर्ण रात्र बातचीत केल्यानंतर आमची हालत खराब झाली होती. जॉर्जियाने पुढे सांगितले कि अरबाजने सामान्यतः म्हंटले कि तो तिला लग्न करण्याचे वाचन देत नाही पण इतके सांगू इच्छितो कि तो तिची खूपच काळजी घेईल.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.