इतक्या बोल्ड लुकमध्ये जिमच्या बाहेर स्पॉट झाली अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी, घट्ट ब्रालेट मधून बाहेर येत होते तिचे…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेता अरबाज खान आपल्या प्रोफेशनल लाईफ सोबत पर्सनल लाईफमुळे देखील नेहमी चर्चेमध्ये राहतो. गेल्या काही दिवसांपासून अरबाज विदेशी मॉडल जॉर्जिया एंड्रियानीसोबत आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेमध्ये आहे. तर जॉर्जिया देखील आपल्या बोल्ड लुकमुळे सोशल मिडियावर चर्चेत असते.

अभिनेता अरबाज खान अनेक दिवसांपासून जॉर्जिया एंड्रियानीसोबत आपल्या नात्यामुळे चर्चेमध्ये आहे. दोघांना अनेकवेळा एकत्र स्पॉट केले जाते. तर जॉर्जिया देखील नेहमी आपल्या बोल्ड आणि सिजलिंग फोटोमुळे सोशल मिडियावर चर्चेत असते. जॉर्जियाचे इंस्टाग्राम अकाऊंट तिच्या हॉट फोटोंनी भरलेले आहे.

आता पुन्हा एकदा जॉर्जिया एंड्रियानी आपल्या फोटोंमुळे चर्चेमध्ये आली आहे. वास्तविक नुकतेच अभिनेत्रीला जिमच्या बाहेर स्पॉट केले गेले, जिथून तिचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. आपल्या जिम सेशनसाठी जॉर्जिया एंड्रियानीने ग्रे कलरचे टाइट्स आणि ब्लॅक कलरची ब्रालेट घातली होती. यामध्ये काहीच शंका नाही कि जॉर्जिया आपल्या परफेक्ट आणि कर्वी बॉडीला सुंदरपणे फ्लॉन्ट करत होती.

काही फोटोंमध्ये जॉर्जियाच्या जवळ एक बाइकस्वार देखील पाहायला मिळत आहे. तर अभिनेत्री देखील त्याच्यासोबत बातचीत करताना स्पॉट झाली. सोशल मिडियावर हे जॉर्जियाचे हे फोटो समोर येताच लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एका युजरने लिहिले आहे, पातळ कंबर पाहून बाईकवाला देखील थांबला. याशिवाय आणखी एका सोशल मिडिया युजरने जॉर्जियाच्या फोटोंवर कमेंट करत व्हॉट अ फिगर लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Celebs Media (@celebsmedia)

Leave a Comment